पुणे-मुंबई
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी : दोषींवर कठोर कारवाई करणार – अजित पवार
News24Pune -0
मुंबई दि. 15 :- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक,...
पुणे-मुंबई
मावळमध्ये कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला: 2 जणांचा बळी, 25-30 पर्यटक वाहून गेल्याची भीती
News24Pune -
पुणे (प्रतिनिधि)--पुण्याच्या मावळ तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल रविवार, १५ जून २०२५ रोजी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. यातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 5 जखमींना रुग्णालयात...
पुणे-मुंबई
“आई, मी फ्लाइटवर जातोय…” इरफानचा निरोप ठरला अखेरचा! : अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- "आई, मी फ्लाइटवर जातोय... काळजी करू नकोस" तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी पुन्हा फोन करतो... पिंपरीतील इरफान शेखचा आणि त्याच्या आईचा हा नेहमीचा संवाद. मात्र हा संवाद यावेळी अखेरचा ठरला.
पिंपरीच्या संत तुकाराम नगर परिसरातील रहिवासी इरफान शेख (वय २२) गेल्या दोन वर्षांपासून विमान कंपनीत केबिन क्रू म्हणून कार्यरत होता. कामाचा एक भाग म्हणून...
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, पण.. : संजय शिरसाठ म्हणाले..
News24Pune -
पुणे (प्रतिनिधि)--उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, असे मोठे विधान सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले. मात्र, या भेटीचा अर्थ राजकीय दृष्ट्या काढू नये, असे स्पष्टीकरणही त्यांनी लगेच दिले. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत, संजय शिरसाट यांनी...
देश-विदेश
Air India Flight Crashesh : अहमदाबाद विमान दुर्घटनेतून एक प्रवासी सुखरूप बचावला : रमेश विश्वकुमार मृत्यूच्या दाढेतून परत
News24Pune -
अहमदाबाद : आज अहमदाबाद (Ahmedabad) येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला असताना, या दुर्घटनेतून एक चमत्कारिक घटना समोर आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून प्रवास करणाऱ्या जवळपास २४२ प्रवाशांपैकी (242 passengers) एक प्रवासी रमेश विश्वकुमार (Ramesh Vishwakumar) हे अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून (Sardar...
देश-विदेश
Air India flight crashes :अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्राच्या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू : सुनिल तटकरे यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का
News24Pune -
अहमदाबाद, १२ जून २०२५: गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज दुपारी घडलेल्या एका अत्यंत भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Ahmedabad International Airport) उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच एअर इंडियाचे (Air India) बोईंग ७८७-८ (Boeing 787-8) हे प्रवासी विमान कोसळले. असोसिएटेड प्रेस (AP) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत विमानातून प्रवास करत असलेले सर्वच्या सर्व २४२ प्रवासी...














