पुणे-मुंबई
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : निलेश चव्हाणची विकृती चव्हाट्यावर : स्पाय कॅमेऱ्याने पत्नीचे खासगी क्षणांचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी): वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नाव समोर आलेल्या निलेश चव्हाण याच्या क्रूर आणि विकृत कृत्यांचे आणखी धक्कादायक पैलू उघड झाले आहेत. केवळ वैष्णवीच्या बाळाला गैरकायदेशीरपणे ताब्यात ठेवणेच नव्हे, तर त्याने स्वतःच्या पत्नीवरही अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले आहे. स्पाय कॅमेऱ्यांच्या मदतीने पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी २०१९ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, परंतु तेव्हाही पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे...
पुणे(प्रतिनिधि) –मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर आज(शुक्रवार) या दोघांना आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २८ मे पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सुरुवातीला वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले...
पुणे-मुंबई
वैष्णवी हगवणे प्रकरण: कशी केली सासरा आणि दीराला अटक? : पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, राजकीय धागेदोरे उघड?
News24Pune -
पुणे- मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या-हत्या प्रकरणातील गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेले मुख्य आरोपी, तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे, यांना अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात ते लपून बसले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता यांना अटक करण्यात आली होती. आता या सर्व आरोपींची...
पुणे-मुंबई
हगवणे कुटुंबाची ख्याती ‘पैशांचे लोभी भिकारी’ : गावातही नाही पत : काय आहेत हगवणे कुटुंबाचे धंदे ?..
News24Pune -
पुणे- मुळशीजवळील भुकुम गावात राहणारे हगवणे कुटुंब चर्चेत आले आहे ते त्यांच्या पैशांच्या लोभापायी आणि सुनेच्या कथित हत्येच्या आरोपांमुळे. वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात या कुटुंबावर गंभीर आरोप केले जात असून, त्यांच्या लोभी वृत्तीमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. हगवणे कुटुंबाची श्रीमंती असली तरी त्यांना 'पैशांचे लोभी भिकारी' असे संबोधले जात आहे. सुनांचा छळ करणाऱ्या या क्रूर कुटुंबाची...
पुणे-मुंबई
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील अखेर अटकेत; ७ दिवसांपासून होते फरार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि) –मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. आज(शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.सुरुवातीला वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने...
पुणे-मुंबई
#वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील आरोपींना होऊ शकते जन्मठेप किंवा फाशीपर्यंतही शिक्षा… पण : काय सांगतात कायदेशीर पैलू ?
News24Pune -
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मानसिक आणि हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, यामागे हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कुटुंबीयांचे गंभीर आरोप: मयत वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नावेळी त्यांनी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर गाडी आणि...











