पुणे- पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांना अर्ज...
तंत्रज्ञान
जिओ भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार, गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार -मुकेश अंबानी
News24Pune -
जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार मुंबई- देशातील दिग्गज कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सभेमध्ये गुगलच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे, जिओ मार्ट लाँच करणे, 5 जी सेवेची चाचणी सुरू करणे यासारख्या अनेक मोठ्या घोषणा...
महत्वाच्या बातम्या
वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, २७ जुलैपासून नियमित सुनावणी
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- राज्य सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालय आज काहीतरी निर्णय देईल अशी अपेक्षा असताना आज अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा कुठलाही आदेश सर्वोच्च नायालयाने दिला नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून नियमित सुनावणी केली...
नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)--आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल. मी अजूनही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असं देखील सचिन पायलट यांनी म्हटल्यानंतर कॉंग्रेसनेही नरमाईची भूमिका घेतलेली दिसते आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी बुधवारी सांगितले की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या चुकांबद्दल माफी मागितल्यास काहीतरी...
शिक्षण
CBSE 10th Result 2020: सीबीएसई बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 98 टक्के
News24Pune -
दिल्ली(ऑनलाईन टीम)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीचा निकाल बुधवारी जाहीर केला. दहावीचे विद्यार्थी त्यांचे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि results.nic.in आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे दहावीचा निकाल जाहीर केला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्ह्याच्या वतीने 'जिल्हास्तरीय वैचारिक निबंध स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे जिल्हास्तरावर हवेली तालुक्यातील विलास पंढरी व पुरंदर तालुक्यातील अजित जाधव यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मुळशी तालुक्यातील करण सारडा हे तृतीय क्रमांकाने विजयी झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप...














