gtag('js', new Date());
राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ सुरु असताना आमदार खरेदी  घोटाळ्याच्या व्यवहारासंदर्भात समोर आलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा आवाज ओळखला गेला असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. जयपूरमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन म्हणाले, ' एफआयआरमध्ये गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव आले आहे आणि ऑडिओ टेपमध्ये त्यांचा आवाज ओळखला गेला आहे, तर ते केंद्रीय मंत्रीपदावर अद्याप कसे? त्यांनी एकतर त्यांनी...
वॉशिंग्टन(ऑनलाईनटीम)— दोन वर्षापूर्वीच अमेरिकेतील काही राजकीय नेत्यांनी चीनच्या वुहान लॅबमध्ये चुकीचे प्रयोग चालू असल्याचे आणि ज्यामुळे सार्ससारख्या धोकादायक साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो असल्याचे सांगितले होते, असे अमेरिकेने २०१८ मध्ये देशांतर्गत लिहिलेल्या एका पत्राचा हवाला देत म्हटले आहे. या पत्राच्या माध्यमातून अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा कोरोनाच्या मुद्यावरून लक्ष्य केले आहे.या पत्रात काही राजकीय...
 वॉशिंग्टन(ऑनलाईनटीम)--जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोविड-१९ या विषाणूच्या संक्रमणाबाबत अधिकचा इशारा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग कशाप्रकारे होऊ शकतो अथवा कोणत्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो याबाबतच्या शिफारशींमध्ये डब्ल्यूएचओ अनेक बदल केले असून याबद्दलच्या नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.  अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका दिवसात संसर्ग झालेल्या संक्रमणाची संख्या प्रचंड वाढल्यानंतर जागतिक आरोग्य...
पुणे --पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दि. १३ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या १० दिवसांच्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाला आहे. पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन होता. औषधे आणि दुध वगळता इतर जीवनावश्यक गोष्टींचीही दुकाने बंद होती. दुसऱ्या, टप्प्यात मात्र नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. पाच दिवस दुकाने बंद असल्यामुळे आणि रविवारी गटारी आमावस्या असल्याने...
मुंबई(ऑनलाईन टीम)— राज्यात आम्ही आहे तोपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही असे सांगत आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला. शिवसेनेच्या सर्व खासदारांची आज (दि.१८जुलै) कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीशी आजच्या या...
ऑनलाईन टीम- मार्चमध्ये, चीनच्या हुबेई प्रांतातील झोंगनान रुग्णालयामध्ये एका संशोधनावर आधारित अभ्यास केला गेला ज्यामध्ये असे म्हटले होते की 'ए' रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, तर 'ओ' रक्तगटाच्या लोकांना धोका कमी असतो. परंतु, काय आहे सत्य?त्यानंतर, जूनच्या सुरूवातीस, जर्मनीच्या कील विद्यापीठातही याबाबत संशोधन केले गेले.  त्याचे निष्कर्ष हे...