नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुगलने ‘गुगल फॉर इंडिया २०२०’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. गूगल फॉर इंडियाची ही सहावी आवृत्ती होती. हा कार्यक्रम प्रथमच वर्चुअली आयोजित करण्यात आला होता. गूगल फॉर इंडिया कार्यक्रमाची सुरुवात गुगल इंडियाचे प्रमुख संजय गुप्ता यांनी केली. ते म्हणाले की गुगल भारतात इतके स्मार्ट झाले आहे की २४ तास अगोदर हवामानाचा अचूक...
क्राईम
दहशदवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पुण्यातील दोन संशयितांना अटक – तरुणीचा समावेश
News24Pune -
दहशदवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पुण्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि पुणे एटीएस ने संयुक्तरित्या ही कारवाई केली.सादिया अन्वर शेख (वय २१, रा़ येरवडा) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय २७, रा़ कोंढवा) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पुणे—.‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील लॉकडाऊन उठविण्यात आला होता. त्यामुळे राज्यात आणि पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात काही प्रमाणात अर्थगती येत होती. उद्योग, व्यापारी तसेच दुकानदार यांनीही याबाबत समाधान व्यक्त केले होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दि. १० जुलै रोजी झालेल्या प्रशासनच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कडक लॉकडाऊन करण्याचा...
आंतरराष्ट्रीय
सीमा वादाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी भारत-चीनची कोअर कमांडर स्तरावर चर्चा
News24Pune -
दिल्ली--भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष ताबारेषेवरून सुरु असलेल्या संघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी कोअर कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. पूर्वेकडील लडाखमधील चुशुल येथे होणाऱ्या या चर्चेत प्रामुख्याने लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून (एलएसी) माघार घेण्याच्या दुसर्या टप्प्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.३० जून रोजी भारत आणि चीनी सैन्यांदरम्यान झालेल्या तिसर्या कमांडर स्तरावरील तिसर्या चर्चेत...
पुणे- पुन्हा एकदा रविवार कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी घातक दिवस ठरला आहे. रविवारी दिवसभरात तब्बल २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुण्याची चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६२१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.लॉकडाऊन उठवल्यानंतर पुण्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे....
आंतरराष्ट्रीय
आनंदाची बातमी- कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा रशियाच्या सेशेनोव्ह विद्यापीठाचा दावा
News24Pune -
मास्को- कोविड-१९ या विषाणुने जगात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस निर्मितीसाठी जगभर संशोधन सुरु आहे. कधी एकदा लस येते याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील पहिली कोरोना प्रतीबंधक लस लवकरच येण्याची चिन्हे आहेत. कोरोना प्रतीबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने केला आहे.














