नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.https://twitter.com/ANI/status/1289882730897895425?s=20शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. माझी...
मुंबई—महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. परंतु, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असे, तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कुठलाही वाद झाला की नंतर स्पष्ट केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्याचीच संधी साधून आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, त्यांच्यातील वादानेच हे सरकार पडेल अशी वारंवार टीका करत असतात.
जबलपूर(ऑनलाईन टीम)—अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचे व्हिडीओ आणि छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा वादग्रस्त बाबरी मशिद पाडण्यात आली त्यानंतर देशात दंगली उसळल्या होत्या. मात्र, श्रीरामावर निस्सीम भक्ती असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेने तेव्हापासून संकल्प केला होता. श्रीराम मंदिराचा जोपर्यंत पाया घातला जात नाही तोपर्यंत...
★ साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यापासून नेहमीच वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन जगासमोर आणून आपला समाज, आपली माणसं, त्यांचं जगणं हे सारं साहित्याचा विषय बनवण्यासाठी आपली प्रखर लेखणी अहोरात्र झिजवली. #साहित्य हे समाजजीवनाचे प्रमुख अंग असून त्यामध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे, वास्तव परिस्थितीचे जिवंत दर्शन जगाला घडवले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी साहित्याचा मळा फुलवला....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—राज्यसभेचे खासदार आणि आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे शनिवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती . शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले.अमर सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीला १९९६ मध्ये सुरुवात झाली होती....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आजपासून (1 ऑगस्ट 2020) देशात मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. एकीकडे या नव्या नियमांपासून तुम्हाला दिलासा मिळेल, दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. या बदलांमध्ये काही बँकांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवणे, अनलॉक 3च्या मार्गदर्शक सूचना, आरबीएल बँकेच्या बचत खात्यावर व्याज दर, एटीम...














