gtag('js', new Date());
नवी दिल्ली-- मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि गोदाम व्यवसाय 24 हजार 713 कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे 'सबसे सस्ता, सबसे अच्छा’, या टॅगलाईन ओळख बनलेले बिग बझार रिलायन्स समूहाचे झाले आहे.भारतीय ई-कॉमर्स मार्केटमध्ये अमेझॉनसारख्या (Amazon)  दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेल आपले पाय...
पुणे- सोलवूड वेंचर्स  या पुण्यातील पाच मजली भव्य शोरूममध्ये अनेक नयनरम्य तसेच दर्जेदार सॉलिड वूड म्हणजेच अस्सल लाकडी फर्निचर चे असंख्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.बेड्स, डायनिंग टेबल, टी पॉय, आराम खुर्च्या, ड्रेसिंग टेबल्स, वोर्डरोब अशा अनेक मनमोहक वस्तूंची विस्तृत श्रेणी सोलवूड मध्ये पहावयास मिळते. लाकडी...
मुंबई-अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून तपास सुरु असून या प्रकरणातील सुशांतच्या संबंधातील सर्वांची चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये दररोज नवनवीन माहिते समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारीही तीची चौकशी करण्यात आली. रिया व्यतिरिक्त सुशांतचा मित्र सिद्धार्थ...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— जगभर थैमान घातलेल्या कोविड१९ला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याबाबत सर्व जग प्रतीक्षा करीत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये यावर संशोधन सुरु असून काही देशांमध्ये दुसऱ्या आणि तिसरया टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. कोरोनावरची लस कोण अगोदर बनवणार यावरून  जगभरातील देशांमध्ये स्पर्धा लागली आहे. अशातच रशियाने  11 ऑगस्ट रोजी जगातील पहिली कोरोना लस 'स्पुतनिक-व्ही'...
पुणे-आपण सर्वजण सध्या Covid19 (कोरोना) नावाच्या महामारी मुळे त्रस्त झालो आहोत. आपण किंवा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्ती, सोसायटीतील ओळखीचे, आपले नातेवाईक , आपला मित्रपरिवार,  कोणी न कोणी ह्या महामारी ने त्रस्त आहे. ह्या सर्वांना मदत करणाऱ्या खूप संस्था सुद्धा, स्वतःहून आणि दुसऱ्याकडून प्रेरित होऊन मदत कार्यात भाग घेत आहेत. परंतु, अशी ही काही लोकं आहेत...
पुणे--गेल्या साडेचार महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे  उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आज भाजपच्या वतीने यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुण्यातही शहर भाजपाच्य वतीने पुण्यातील सारसबाग मंदिर, ओंकारेश्वर मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घंटानाद, टाळ वाजवून तर काही ठिकाणी गोंधळ घालून देखील आंदोलन करण्यात आले.यावेळी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले....