नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)-- मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. ही माहिती देताना केंद्र सरकारकडून आरबीआयच्या सर्क्युलरचा दाखला दिला. मोरॅटोरियम कालावधीतील हप्त्यांवरील व्याज आकारणीच्या प्रश्नावर बोलताना सरकारने केंद्र, आरबीआय आणि बँकिंग असोसिएनशला बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाला सांगितलं. त्यामुळे...
राजकारण
औरंगाबादमध्ये शिवसेना- एमआयएम आमने सामने:ईम्तीयाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या ‘तू तू – मै मै’
News24Pune -
औरंगाबाद – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करावीत यासाठी मागणी होत असताना त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम आमने सामने आले आहेत. एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केलं होत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार खैरे यांनी...
अध्यात्म
एक सप्टेंबरपासून सुरू होणारे शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण आपल्या राशीसाठी कसे असेल?
News24Pune -
शुक्राचे कर्क राशीतील संक्रमण १ सप्टेंबरला होत आहे. शुक्र 28 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. कर्क म्हणजे चंद्र ग्रहाची राशि आहे आणि शुक्र ग्रह चंद्र ग्रहला आपला शत्रू मानतो, त्यामुळे कर्क राशीतील शुक्राचे परिणाम फार शुभ असणार नाहीत असे ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. अन्य राशींवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. कर्क राशीतील शुक्राच्या...
पुणे--उद्यापासून अर्थात दिनांक १ सप्टेंबरपासून देशात मोठे आठ बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष परिणाम करणारे आहेत. काही नियम आपल्याला काही दिलासा देणारे आहेत तर काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपले आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे या बदलांबद्दल जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे.
पुणे – गेल्या साडेचार ते पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. ही मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत अशी मागणी होत आहे. मात्र, याच मुद्यावरून राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्ष रुपाली चाकणकर यांनीही उडी घेतली आहे. सत्तेची दारे बंद झाल्याने राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून भाजप ने घंटानाद आंदोलन केले, अशी...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)-- गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे सोमवारी दुख:द निधन झाले. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज सकाळी ...














