जळगाव –अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर पहिली प्रतिक्रिएकनाथ या देताना विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून केवळ त्यांच्यामुळेच पक्षत्याग केल्याचे जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. गेल्या 40 वर्षांत भाजप जिथे नाही त्याठिकाणी पोहचवला. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मला खूप छळल, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल...
पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर वातावरण आहे. अशा या परिस्थितीत जनता त्रस्त झालेली असून घाबरलेली देखील आहे. यामुळे, अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून वाय४डी फाऊंडेशन आणि आधार हाऊसिंग फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतात आयुष्यमान आधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सर्वसामान्य जनतेला कोविड १९ या महामारीपासून दूर...
राजकारण
अखेर नाथाभाऊंचा भाजपला रामराम : राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जयंत पाटील यांची घोषणा
News24Pune -
मुंबई- नाही- हो, आज नाही वेळ आल्यावर सांगतो असे म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश लांबणीवर पडलेल्या भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
पुणे-मुंबई
आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्यात यावे:ब्राह्मण महासंघाची सर्वोच्च न्यायलयात याचिका
News24Pune -
पुणे-आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही तर संपूर्ण आरक्षणालाच विरोध आहे. गेल्या 70 वर्षांत आरक्षणाचा नक्की के फायदा झाला यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारने समिति नेमावी आणि आरक्षणाचा फेरविचार करून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका ब्राह्मण महासंघाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ही...
माझ्या प्रिय देशबांधवांनो,कोरोना विरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्यूपासून ते आजपर्यंत आपण सर्व देशबांधवांनी एक दीर्घ प्रवास पार पाडला आहे. काळानुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये देखील हळूहळू गती येतांना दिसते आहे. आपल्यापैकी बहुतांश जण, आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पुन्हा एकदा आयुष्याला गती देण्यासाठी रोज घरातून बाहेर पडतो आहोत. सणवारांच्या या काळात, बाजारातही, हळूहळू चैतन्य, गर्दी दिसू लागली आहे. मात्र, आपल्याला हे विसरायचं...
पुणे-नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगानी सजून साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांत रुजली असतानाच, या आनंदोत्सवात अनेकजण आपापल्यापरीने वैविध्य आणण्याचा प्रयत करीत असतात. या काळात देवीच्या भक्तीची अनेक रुपेही पहायला मिळतात. यावर्षीचा नवरात्रौत्सव कोरोनाच्या छायेखाली घरबसल्याच साजरा होत असतांनाच लोकांनी कोरोनाशी लढतांना भक्तीबरोबरच शारीरिक शक्तीलाही महत्त्व दिले आहे. लोकांना या नऊ दिवसांत नऊ रंगांचा घरांत राहूनच...













