पुणे-शेतकऱ्यांवर देशद्रोहाचे खटले दाखल करून आंदोलन चिरडले जात आहे. आपण अस्वस्थ झाले पाहिजे, असा काळ आहे. केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे अशी टीका करत आपण लोकशाहीत आहोत का? असा सवाल महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे स्वातंत्र्य सैनिक अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिनिमित्त...
राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रस्तावित आंदोलन तूर्तास स्थगित झाले आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने उच्च स्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिल्यानंतर राळेगण सिध्दी येथे काल सायंकाळी उशिरा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी पासून...
पुणे- राज्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी बरोबर घरोबा करत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आणि तिथपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेने भाजप बरोबर काडीमोड घेतल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी मनसे भरून काढणार याला दुजोरा देणाऱ्या अनेक घटना गत काळात घडल्या आहेत. सुरुवातीला मनसेने आपला झेंडा...
पुणे -सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2...
राजकारण
घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे,‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे,का म्हणाले अजित पवार असे?
News24Pune -
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या रोखठोक, स्पष्ट आणि वेळप्रसंगी तामसी स्वभावामुळे जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते कधी मूडमध्ये असतील तर त्यांच्या विनोदी किस्से आणि उदाहरणामुळेही प्रसिद्ध आहेत. आज पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राजकारणात का येऊ नये आणि कुठले करिअर निवडावे...
पुणे-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून राळेगण सिद्धी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत अण्णांच्या उपोषणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात. त्यांना चूका, अन्याय दिसला तर ते आंदोलन करतात. आजही आपण त्यांची भुमिका ऐकलेली आहे. अण्णा त्यांच्या...














