पुणे- पश्चिम बंगाल, आसाम,तामिळनाडू या राज्यांसह पाच राज्याच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष्य लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काटे की टक्कर सुरु आहे. दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे. केवळ आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
पुणे- सन २००४ मध्ये सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते. वाझे यांनी त्याबाबत ३० नोव्हेंबर २००७ पुनर्रयाचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तो स्वीकारण्यात आला. त्यावेळी गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते. मग आता त्याच वाझे मध्ये असं काय सापडलं की त्यासाठी कमिटी नेमली गेली आणि...
राजकारण
५० कोटीची वसुली सहजरीत्या होऊ शकते, हाच वाझे यांना पुन्हा रुजू करून घेण्यामागे उद्धव ठाकरे यांचा उद्देश – किरीट सोमय्या
News24Pune -
पुणे-कोरोनाच्या काळात मातोश्री मधून एकदाही बाहेर न पडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावरील अधिकाऱ्यासाठी अजय मेहता यांच्या यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल स्विकारून एपीआय सचिन वाझे यांना ताबडतोब परत रुजू करून घेण्याच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सही केली. उद्धव ठाकरे यांना एक वसुली...
◆ “आजच्या घटकेला जन्मलेलं मूल व मृत झालेली व्यक्ती हे ग्राहक आहेत, रस्त्यावरचा भिकारी व देशाचे पंतप्रधान हे सुध्दा ग्राहक आहेत,” असे मानणारा हा ग्राहकपंथ आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापककै. बिंदूमाधव जोशी यांनी आपल्या सखोल चिंतनातून मांडलेले तत्वज्ञान एकप्रकारे ग्राहक पंथीयांसाठी 'अमृतवचन' आहे. 15 मार्च, जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत या संघटनेच्या तत्वज्ञानाची करुन दिलेली...
रामकृष्ण परमहंस म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद. ज्या विवेकानंदांनी जागतिक सर्वधर्म परिषदेत आपला सनातन, मूळ भारतीय हिंदू धर्म समजावून सांगितला. हे विश्वाची माझे घर असे आम्ही मानतो, आमच्याकडे संस्कृती, आध्यात्मिकता पुरेपुर आहे, साऱ्या जगास आम्ही सुसंस्कृत करु शकतो, आपणा सर्वांना आम्ही आमचे बांधव मानतो, अशी एकरुपता सर्वांच्या ठायी निर्माण करण्यात...
सहा जानेवारी रोजी अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीत ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेला धुडगूस संपला, तरी त्याचे कवित्व बरेच दिवस उरेल. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी “जे झाले ते काही अमेरिकेचे खरे चारित्र्य नाही“ असे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण ट्रम्पनी केलेल्या अमेरिकन लोकशाहीवरील आघाताची तुलना इंदिरा गांधीनी १९७५साली आणीबाणी लादून भारतातील लोकशाहीवर केलेल्या आघाताशी करून काही...














