पुणे - हजारो फॉलोअर्स असलेला आणि अल्पावधीत टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झालेला समीर गायकवाड (वय 22) याने रविवारी आपल्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समीरच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबियांबरोबरच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, समीरने आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही ‘सुसाइड नोट’ लिहून न ठेवल्याने त्याच्या आत्महत्येचे गूढ वाढलेले असतानाच प्रेम...
पुणे- पुणे शरातील खराडी भागात आज पुणेकरांना एक थरार बघायला मिळाला. खराडी बायपास चौकातून जात असलेल्या आणि प्रवासी असलेल्या एका धावत्या पीएमपीएल बसने अचानकच पेट घेतल्याने रहदारी असलेल्या या रस्त्यावर काही काळ ‘बर्निंग बस’च्या थराराणे खळबळ उडाली होती. एका दुचकीची आणि या बसची धडक होवून घर्षणाने बसने पेट घेतल्याचे सांगण्यात आले. या आगीत...
पुणे-मुंबई
परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी अभाविपचे आंदोलन: विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत शुल्क परत करण्याचा निर्णय; अभाविपचे आंदोलन यशस्वी
News24Pune -
पुणे-कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना तीव्र आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनानंतर विद्यार्थी परिषदेची मागणी व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाने मान्य केल्याची घोषणा कुलसचिव डॉ. प्रफुल पवार यांनी सांगितले.गेल्या...
पुणे- राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोना पॉसिटीव्ह झाले आहेत. आता नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे.नाशिकचे पालकमंत्री असलेले भुजबळ यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा संघटनेने, म्हणजेच युवा सेनेने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. युवा सेनेने पश्चिम वांद्रे भागातील अनेक पेट्रोल पंप व रस्त्याच्या कडेला हे बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे युवासेनेने ‘कया यही है अछे दिन?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे.देशात पेट्रोल-डिझेल...
आरोग्य
लसिकरणाचा दुसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू होणार : 60 वर्षे आणि अधिक वयोगटाला दिली जाणार लस: सर्वांना मोफत लस नाही
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशात जानेवारी महिन्यांपासून लसिकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्यांना लसीकरण केले जात आहे. आता लसिकरणाचा दूसरा टप्पा लवकरच म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 27 कोटी लाभार्थ्यांना...














