राजकारण
उद्धव ठाकरे यांची अशी कुठली मजबूरी आहे ज्यामुळे ते राठोड यांना पाठीशी घालत आहेत? -विनायक मेटे
News24Pune -0
पुणे-पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या मूळच्या परळी वैजनाथ येथील 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली. त्यातच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि विरोधकांनी विशेषत: भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.ऑडिओ क्लिप्स, फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर...
पुणे- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. येत्या 8 मार्च ते 18 मार्च अशी सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय होणार याकडे या समाजाच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष एकमेकांवर...
पुणे- मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होत असून, महिनाअखेपर्यंत यासंदर्भातील चांगला वाईट निर्णय होण्याची शक्यता आहे. आमचा कुठल्याही परीक्षा किंवा नोकरभरतीला विरोध नाही. परंतु, एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या किंवा नोकरभरती केली तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यामुळे आघाडी सरकारने स्पर्धा परीक्षा व नोकरभरती पुढे ढकलावी आणि एक...
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—भारतातील कोरोनाचे संकट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत असतानाच ब्रिटिश कोरोनाने पुन्हा सर्वांना धडकी भरली. ब्रिटिश कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव भारतात होणार नसल्याचा तर कोरोनावरची लस ब्रिटिश कोरोनालाही प्रतिबंध करेल अशी मते तज्ञांनी व्यक्त केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांना दिलेल्या लसीचे डोस परत केले आहेत. त्याला कारण कोरोनाचा नवीन आलेला स्ट्रेन आहे.
आरोग्य
पुण्यातील दुसरे आश्चर्य:कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरांना 38 दिवसानंतर कोरोनाची लागण
News24Pune -
पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे आणखी एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला असून कोरोनाची लस घेतलेले डॉक्टर तबबल...
पुणे--कोरोनाच्या संदर्भात नियमाचे उल्लंघन करणे कदापी समर्थनीय नाही, परंतु राज्य सरकार सूडबुद्धीने आणि पक्षपाती कारवाई करीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.काल पुण्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माञ अन्य राजकीय पक्षांचे कार्यकार्ये आणि नेते कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करीत...














