पुणे - "लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे, कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या "छत्रपती शिवाजी महाराज झाले...
राजकारण
अन्यथा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा: उद्यापासूनधार्मिक,राजकीय,सामाजिक,सरकारी कार्यक्रमांना बंदी
News24Pune -
मुंबई- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे सांगत राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडका मारत असल्याने अनेक गोष्टींवर पुन्हा बंधने घालण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून धार्मिक,राजकीय,सामाजिक, सरकारी कार्यक्रमांना, गर्दी करणाऱ्या मोर्च्यांवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी...
पुणे -प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena kapoor Khan ) पुन्हा आई झाली आहे. तीने पुन्हा एका मुलाला जन्म दिला आहे. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा करीनाची आई होण्याची बातमी सोशल मीडियावर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी (यूजर्स) करिना आणि सैफला ट्रोल केले...
पुणे-मुंबई
भाजप पुणे शहर महिला मोर्चाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदी सौ.कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती
News24Pune -
पुणे- भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला मोर्चाच्या आयटी सेलच्या प्रमुख पदी सौ.कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केली.यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते.सौ.कल्याणी खर्डेकर प्रतिष्ठित आयटी कंपनीत senior business analyst पदावर कार्यरत असून त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ( COEP ) बी टेकची पदवी प्राप्त केली...
पुणे- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (9 हजार 217) सक्रिय रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासन आणि महापालिका स्तरावर याबाबत काय उपाययोजना करता येतील, कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या वाढल्यास काय तयारी करावी लागेल यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक...
पुणे- कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा कारागृहातून एका प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर गर्दी करून तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. 300- ते 350 गाड्यांचा ताफ्यासह ही मिरवणूक काढली गेली. मात्र, त्याची ही मिरवणूक निघाली असताना त्याला ना तळोजा पोलिसांनी हटकलं ना महामार्ग पोलिसांनी. पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर मात्र, त्यांच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल...














