महत्वाच्या बातम्या
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (२९ जुलै) : असा तपासा निकाल आणि पुढील प्रक्रिया
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जून-जुलै २०२५ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वीची पुरवणी परीक्षा...
Uncategorized
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी मद्य प्राशन केल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत निष्पन्न
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी ड्रग (Drug) कुणी व कुठून आणले, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, आदल्या दिवशीही स्टेबर्ड हॉटेलच्या (Steburd Hotel) खोलीमध्ये काही व्यक्ती येऊन गेल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) व श्रीपाद यादव (Shripad Yadav) यांच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्य प्राशन केल्याचे आढळून आले आहे.प्रांजल खेवलकर...
क्राईम
तुम्ही येशूला देव म्हणून स्वीकाराल तर सुख, शांती, संपत्ती आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल : जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकन नागरिकासह दोघे जेरबंद
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी) -- जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका अमेरिकन नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींकडून ख्रिश्चन धर्म आणि येशूला देव म्हणून स्वीकारल्यास सुख, शांती, संपत्ती आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल, तसेच भविष्यात आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात एका अल्पवयीनाचाही...
क्राईम
Kharadi Rave Party case : एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ जणांना पोलीस कोठडी, राजकीय षडयंत्राचा आरोप
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--पुणे शहराच्या उच्चभ्रू खराडी (Kharadi) भागातील एका आलिशान फ्लॅटवर रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास पुणे पोलिसांनी (Pune Police) धाड टाकून एका रेव्ह पार्टीवर (Rave Party) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्यासह एकूण सात...
पुणे- कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात ३८४ जणांनी रक्तदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी हे शिबिर आयोजित करण्यात येते.मित्रमंडळ कॉलनीतील कौशिक आश्रम येथे हे शिबिर भरवण्यात आले होते. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, प्रथितयश स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. लीना पाटणकर, संघाच्या पश्चिम...
अर्थ
रियलमी १५ आणि १५ प्रो पुण्यात लॉन्च : फोटोग्राफी आणि AI फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात नवा धमाका
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी): देशातील वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक असलेल्या रियलमीने आज पुण्यात त्यांच्या रियलमी १५ (Realme 15) आणि रियलमी १५ प्रो (Realme 15 Pro) या नवीन स्मार्टफोनची अधिकृत घोषणा केली. तरुण ग्राहक, कंटेंट क्रिएटर्स आणि फोटोग्राफी प्रेमींना लक्ष्य करून हे फोन बाजारात आणले आहेत. रियलमीच्या मते, हे नवीन स्मार्टफोन अत्याधुनिक कॅमेरा (Advanced Camera), एआय फीचर्स (AI Features) आणि स्लीक...














