gtag('js', new Date());
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • Pune Municipal Corporation Election : पुण्यात भाजपने खातं उघडलं : भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी
Manjusha Nagpure and Shrikant Jagtap Unopposed Victory

Pune Municipal Corporation Election : पुण्यात भाजपने खातं उघडलं : भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी

Spread the love

Pune Municipal Corporation Election :पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आज (शुक्रवार) माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग (Suncity Manik Baug) येथून, तर दुसरीकडे प्रभाग 35 ड या सर्वसाधारण जागेसाठी  नितीन गायकवाड (Nitin Gaikwad) यांनी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे (BJP) श्रीकांत जगताप (Shrikant Jagtap) हे बिनविरोध निवडून आले आहेत. या दोघांच्या बिनविरोध विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष  संचारला आहे.

मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) आणि श्रीकांत जगताप हे दोघेही तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. विशेष म्हणजे मंजुषा नागपुरे यांची उमेदवारी  कापण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केलेला होता. पण पक्षाच्या सर्वेमध्ये (Survey) नाव पुढे असणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) हे सुचवलेले नाव होते. त्यामुळे उमेदवारी कायम राहिली आणि बिनविरोध विजय मिळाला.

अधिक वाचा  ऊत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी- गोपाळदादा तिवारी

अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्रमांक 35 मध्ये एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीमध्ये  बाद झाले, तर इतर तीन जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. तर दुसरीकडे प्रभाग 35 ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे निवडणुकी  आधीच भाजप दोन जागी विजयी झाला.पुणे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the loveसुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला की…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी सकाळी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

पुणे: अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून १३ ‘बोगस’ शाळांची यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)-शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, पुणे महानगरपालिकेने यावर कठोर पाऊल…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

Pune Municipal Corporation Election : पुण्यात भाजपने खातं उघडलं : भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी

by News24Pune time to read: <1 min
0