महत्वाच्या बातम्या
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रात्री उशीरा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या बाहेरील लोकांवर कारवाई करा : सिद्धार्थ शिरोळे
News24Pune -0
पुणे- पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने येऊन बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. हे विक्रेते बाहेरील लोक आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. देशातील कुठल्यातरी राज्याच्या नावावर बेकायदेशीररीत्या...
महत्वाच्या बातम्या
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘रमी’कांडामुळे पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन: ‘पत्ते खेळा, मुख्यमंत्री बना’ म्हणत सत्ताधाऱ्यांना डिवचले!
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत 'जंगली रमी' खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रमक आणि प्रतीकात्मक आंदोलन केले. आंदोलकांनी थेट रस्त्यावरच पत्ते आणि जुगाराचे खेळ मांडून, कोकाटेंनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली.यावेळी आंदोलकांनी 'तीन पत्ते', 'जंगली रमी', 'कल्याण मटका' यांसारखे जुगाराचे खेळ आणि प्रतिकात्मक...
पुणे- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शुक्रवार एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 105 वी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता टिळक स्मारक मंदिरात होणार्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष...
महत्वाच्या बातम्या
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा तडकाफडकी राजीनामा: तब्येतीचे कारण की भाजपमधील ‘सुप्त संघर्ष’?
News24Pune -नवी दिल्ली - देशाचे उपराष्ट्रपती (Vice-President) जगदीप धनकड (Jagdeep Dhankhar) यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच अचानकपणे पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचे कारण पुढे केले असले तरी, त्यांच्या या तडकाफडकी निर्णयाने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कालपर्यंत पूर्णपणे स्वस्थ असलेल्या धनकड यांची तब्येत अचानक कशी बिघडली, की भाजप (BJP) पक्षश्रेष्ठींसोबतच्या अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले, अशी शंका...
महत्वाच्या बातम्या
उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा प्रकरण : नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा
News24Pune -पुणे (प्रतिनिधी) - उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी २१ जुलै रोजी रात्री ९ ते सव्वा नऊच्या सुमारास अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकीय (political) वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी तत्काळ प्रभावाने राष्ट्रपतींना (President) पत्र लिहून आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, विरोधकांनी यामागे "गहन...
पुणे-मुंबई
मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन
News24Pune -
पुणे - पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘लोन आणि सबसिडी एक्सपो-2025’ चे शुक्रवार दिनांक 25 रोजी, सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत,सिद्धी बँक्वेट,डीपी रोड,पुणे येथे आयोजन करण्यात आले...














