पुणे : 'ओम गं गणपतये नमः:... ओम नमस्ते गणपतये... मोरया, मोरया...' च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष (Atharvashirsha) पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ऋषिपंचमीनिमित्त (Rishipanchami) आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक...
पुणे-मुंबई
शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय- डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे मत : सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.स्व.मा.आ. कार्यसम्राट...
पुणे-मुंबई
अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा स्वागतार्ह निर्णय : मानाच्या पाचव्या गणपतींनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ (Akhil Mandai Mandal) आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा स्वागतार्ह निर्णय या दोन्ही मंडळांनी घेतला आहे.याविषयी...
महत्वाच्या बातम्या
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण : काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी; मतपेटीच्या राजकारणासाठी यूपीए सरकारने रचले होते षड्यंत्र – फडणवीस यांचा गंभीर आरोप
News24Pune -
Malegaon bomb blast case - महाराष्ट्रातील मालेगाव (Malegaon) येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट(Bomb Blast) प्रकरणातील सर्व आरोपींना तब्बल १७ वर्षांनंतर आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur), कर्नल पुरोहित (Colonel Purohit) आणि दयानंद पांडे (Dayanand Pandey) यांचा समावेश आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ...
क्रीडा
दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वविजेती! नागपूरच्या लेकीने रचला इतिहास; विश्वचषक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला
News24Pune -
Divya Deshmukh Women's Chess World Cup 2025 : भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ (Women's Chess World Cup 2025) चे विजेतेपद पटकावले आहे. केवळ १९ वर्षांच्या दिव्याने जॉर्जियामध्ये (Georgia) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत करून हा ऐतिहासिक विजय मिळवला. यासोबतच, ती विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय...
देश-विदेश
‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी : पहलगाम हल्ल्यातील मुख्य सूत्रधार सुलेमान शाह उर्फ मोसा फौजीसह ३ दहशतवादी ठार
News24Pune -
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या दाचीगाम राष्ट्रीय उद्यानांतर्गत (Dachigam National Park) येणाऱ्या लिडवास (Lidwas) परिसरात 'ऑपरेशन महादेव' (Operation Mahadev) अंतर्गत भारतीय लष्कर (Indian Army), जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu & Kashmir Police) आणि सीआरपीएफच्या (CRPF) संयुक्त पथकाने सोमवारी मोठी कारवाई करत पहलगाममधील (Pahalgam) भीषण दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. ठार झालेल्या...














