पुणे—राज्यात आणि पुणे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० मार्च रोजी देहू येथे होणारा जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७३ वा सदैह वैकुंठगमन सोहळा (बीज उत्सव ) 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं होणार असल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानने पत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, देहू येथील तुकाराम बीज सोहळा कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरा करणारच, यासाठी आमच्यावर...
क्राईम
लॉकडाऊननंतर एका वर्षाच्या कालावधीत घटस्फोट, बालविवाह आणि बाल अत्याचारांमध्ये वाढ :काय आहेत कारणे?
News24Pune -
पुणे- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या कालावधीत कोरोनाचा परिणाम होऊन अनेक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात या एक वर्षात कौटुंबिक कलहात वाढ झाली असून या एका वर्षात पुणे जिल्ह्यात 1192 जणांनी कौटुंबिक न्यायालयात, घटस्फोटासाठी केला...
पुणे- देशासह जगभरात गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मोठे संकट उभे ठाकले होते. अशा आपत्तीच्या काळात झोकून देऊन सेवाकार्य उभे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे. कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात असेच लक्षणीय सेवाकार्य केल्याची माहिती रा. स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. गेल्या...
पुणे—विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलीस दलातील बदल्यांवरून गृहमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारबाबत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असताना आता पुण्यातील कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जाधव नाराज असून त्यांनी कारण नसताना बदली होत...
पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन आणि महापालिकेकडून निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज याचे आदेश जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर...
पुणे-मुंबई
खासगी पॅथॅलॉजी लॅब मनपाच्या रडारवर: कोरोना चाचण्यांचे पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त
News24Pune -
पुणे: संशयित कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या करणाऱ्या पुण्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅब आता पुणे महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये संशयित कोविड-१९च्या रुग्णांच्या चाचण्या केल्यानंतर पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण हे सरकारी लॅबपेक्षा जवळ जवळ १५ टक्के जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासनाने या खासगी लॅबची पडताळणी करण्याचे ठरवले असून त्यामध्ये त्यांची चाचणी करण्याची पद्धती नक्की कशी आहे...














