gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या सडेतोड स्वभावाने परिचित आहेत तसेच ते कधी-कधी मिश्कील टिप्पणी करत विनोद करण्यातही माहीर आहेत. याची प्रचीती अनेकदा पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारल्यानंतर येते. आज पुण्यातही असाच किस्सा घडला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावरची लस आल्यानंतर नागरिकांबरोबरच पंतप्रधानांपासून...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे :पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही भागात पहिली लाट आली त्यावेळी भिती होती ती आता राहिलेली नाही. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा येत्या 5-6 दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार...
पुणे- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप  करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
पुणे -नियो या भारतातील आघाडीच्या प्रीमियर बँकिंग फिनटेकने इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि विजा यांच्यासोबत भागीदारी करत नियोएक्स ही अत्याधुनिक मोबाईल बँकिंग सुविधा मिलेनियल्ससाठी अर्थात सध्याच्या युवा पिढीसाठी सुरु करत असल्याची घोषणा केली आहे.  २०२१ वर्ष अखेरपर्यंत २० लाख ग्राहकांना या सेवेमध्ये सामावून घेण्याचे कंपनीचे उद्धिष्ट आहे.ही सेवा सुरु करण्याआधी नियोने...
जानेवारी २०२१ नंतर कोरोना संसर्ग आटोक्यात येतोय असे वाटत होते परंतू मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढू लागलेली कोरोना संसर्गबाधितांची संख्या पाहता मनात अनेक गंभीर प्रश्न उभे राहू लागले आहेत. १ मार्च ते २० मार्च या कालावधीत रुग्ण संख्या पाच पटीने वाढली आहे.◆ अगदी पहिल्या लॉकडाऊनपासून आजपर्यत, समुपदेशक म्हणून मी मानसिक अस्वस्थतेच्या अनेक...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे--खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे फटाके वाजवून स्वागत करून नागरिकांना दमदाटी केल्याची घटना शिवणे येथे  घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.याबाबत पोलिस नाईक संतोष नांगरे यांनी फिर्याद दिली आहे. सागर भागवत वारकरी (वय २१, रा. राहुलनगर, शिवणे), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०,...