पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर काही...
पुणे-मुंबई
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ज्ञानार्थदान :मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ‘सूर्यदत्ता’ घेणार – सुषमा चोरडिया
News24Pune -
पुणे : टीव्ही नाईनचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधन झाले. प्रामाणिक आणि सचोटीने अखेरपर्यंत वार्तांकन करणाऱ्या पांडुरंग रायकर यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला. अशावेळी त्यांना आधार देण्याच्या भावनेतून सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनने रायकर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार एक लाखाचा पहिला धनादेश शुक्रवारी त्यांच्या...
पुणे-मुंबई
ब्रिटीश काउंसिल, टाटा ट्रस्टस आणि महाराष्ट्र सरकारच्या तेजस प्रकल्पामध्ये ५१,००० शिक्षकांना प्रशिक्षण
News24Pune -
मुंबई : टाटा ट्रस्टस आणि महाराष्ट्र राज्य सरकारसोबतच्या भागीदारीमध्ये ब्रिटीश काउंसिलने सादर केलेल्या तेजस ह्या नावीन्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची सफल पूर्तता झाली आहे. महाराष्ट्रभरामधील सरकारी शाळांमधील प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमामुळे लाभ झाला आहे व त्यांच्या इंग्लिश भाषेच्या प्रभूत्वामध्ये सुधारणा झाली आहे व प्रकल्पाने आपली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधील...
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच नव्हे...
मुंबई- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मोठा गौप्य स्फोट केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खुलासा परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केला आहे. त्यामध्ये त्यांनी या संदर्भातील चॅट एसएमएसचा उल्लेख केला आहे. याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही...
राजकारण
सरकारला वाचवण्यासाठी पवारांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का?
News24Pune -
मुंबई- उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळून आल्यानंतर या प्रकरणच्या तपासातून बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना बार, हॉटेल्स...














