gtag('js', new Date());
पुणे- पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे (वय- 21),असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. रात्री उशिरा उपचारादरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे. चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात चिंचवडे यांचा बंगला आहे. चिंचवडे यांचे...
नाशिक - नाशिकच्या चेतना नगर, सावरकर चौक परिसरामधील 12 वर्षाखालील चौदा शाळकरी मुलांनी 'चेंबर ऑफ सिक्रेट' या आपल्या बाल मंडळामार्फत गल्लीतील सण उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली आहे. होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या, जळण लाकूड, पूजा साहित्य इत्यादी साठी परिसरातील मुलांनी आपल्या गल्लीतून घरा घरातून 21, 51 रुपये वर्गणी गोळा केली. त्यात त्यांना साधारण 650/- रुपये जमा झाले....
पुणे- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा कडाडून...
पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबाद येथे गुप्त भेट झाली की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच भेट...
पुणे- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र, ज्यांचे चित्रपट कधीच चालले नाहीत अशा बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना कोविड सेंटर आणि सॅनिटायझर तयार करण्याचे कंत्राट दिले जात आहे असा आरोप भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, आगीवर...
पुणे--पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत ५०० पेक्षा जास्त दुकाने जाळून खाक झाली. फॅशन स्ट्रीट या परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत, रात्री अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर काही क्षणातच ही आग सर्वत्र पसरली आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. मात्र, आग इतकी भीषण...