gtag('js', new Date());
पुणे- सर्व नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा येत्या 5-6 दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल आणि लॉकडाऊनचा निर्णय  घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या शुक्रवारी पुणेकरांना दिला होता. याबाबत 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येईल, याला कोणी एप्रिल फूल समजू नये...
मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असल्याने पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन लावण्यासाठी विरोधीपक्ष भाजपसह व्यापारी, हातावर पोट असणारे व्यावसायिक आणि सर्वच थरातून विरोध होत आहे. त्यामुळे 2 एप्रिलला सरकारची लॉकडाऊनबाबत काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मागील वर्षी...
पुणे--कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले असून आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे सोपे व्हावे, या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला, त्यानंतर त्यांनी ही...
ईपीएस 95चे सदस्य साखर कामगार, सहकारी बॅका,वन विभाग ,एस. टी महामंडळ,विज वीतरणसह अनेक महामंडळे वाढीव पेंशनसाठी जेष्ठ नागरिक अनेक सनदशिर मार्गाने शासन व भविष्य निर्वाह निधीकड़े रास्त मागणीसाठी सातत्याने लढा देत आहेत. जेष्ठ नागरिक ही देशाची धरोहर,संपत्ती आहे. त्यांना मान सन्मानाने जगावायला हवे, पण सरकार व भविष्य निर्वाह निधी या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रास्त मागणीसाठी न्याय...
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु।॥खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवेधेनु त्वां कामधेनु । सर्व पापं विनाशिनी...
पुणे---पुण्याच्या पूर्व भागातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीत 600च्या वर दुकाने जळून खाक झाली. या आगीत नुकसान झालेल्या कष्टकरी ,हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासनाने तात्काळ पाच लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी केली आहे. त्यांनी पुणे कॅम्प येथील जळीतग्रस्त व्यावसायिकांची भेट घेऊन त्या...