gtag('js', new Date());
पुणे-सलग दोन दिवस पुणे शहराला रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. शहरातील रोजची इंजेक्शनची मागणी किमान अठरा हजार इतकी असूनही शहराला पुरेसा पुरवठा नाही, हे अत्यंत गंभीर आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात म्हणून पुणे शहर भाजपने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणेकरांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप मुळीक...
पुणे-विज ऊद्योग हा अत्यावश्यक सेवा आहे. कोरोना काळात वीज कंत्राटी कामगारांनी सर्व प्रकारचा धोका पत्करून अखंडित सेवा बजावली. जनतेची अखंडीत सेवा नि:काम वृत्तीने केली आहे. या धोकादायक वीज उद्योगात काम करत जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देताना राज्यभरात मागील वर्षी  तब्बल 40  विज कंत्राटी कामगारांचा मृत्यू  झाला होता. अपघात झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासन कोणतीच...
पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यात बाहेरच्या शहरातूनही कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी पुण्यामध्ये येत आहेत. त्याचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ससून रुग्णालयात खाटा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र याला ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'ने विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, वैद्यकीय...
पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केल्यामुळे पुन्हा संतापले आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ असं उल्लेखण्यावरून यापूर्वी मोठा वादंग  झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हटलं तर काय बिघडलं मग आम्ही ‘उठा’(उद्धव ठाकरे), जपा(जयंत पाटील), शपा(शरद पवार) म्हटले तर चालेल का?...
पुणे- पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि  भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप –प्रत्यारोपाच्या फैरी झाडणं सुरु आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील जाहीर सभेत “सरकार कधी बदलायचे हे माझ्यावर सोडा”, असे वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर  राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये जुंपली आहे. अजित पवार यांनी,”सरकार पाडणारा...
पंढरपूर- पंढरपूर पोटनिवडणुक राजकीय रणधुमाळीने गाजते आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यातील शाब्दिक द्वंद्व चांगलेच रंगले आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करून मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा या नेत्यांनी लावला आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार असे भाकीत करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.चंद्रकांत पाटील यांना...