gtag('js', new Date());
पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून  राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत “सरकार कधी बदलायचे हे माझ्यावर सोडा” असे म्हणत राजकीय क्षेत्रात खळबळ उडून दिली होती. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार...
Fadnavis challenges the opposition to an open debate
बेळगाव: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे येणार होते परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गडकरी यांना, “गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात , मराठी माणसाच्या विरोधात बेईमानी नको, असे म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला न येण्याचे आवाहन केले होते. राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडकरी यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे बोलले...
पंढरपूर- बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, “नितीनजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात असे म्हणत बेळगावात कोणत्याही पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये असे आवाहन केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
बेळगाव- बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यांनी काल शेळके यांच्यासाठी प्रचार सभा घेऊन कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना इशारा देताना  ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशी तोफ डागली होती. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी...
पुणे-- जमीन विकत घेऊन उरलेली रक्कम तर सोडाच परंतु आपली उरलेली रक्कम मागण्यासाठी गेलेल्या जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी देवून 20 रुपयांची खंडणी मागणाऱ्या पांच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये पुण्याच्या बुधवार पेठ भागातील बडा सराफी व्यावसायिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांचा समावेश...
पुणे- –पुण्यातील व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.पुण्यातील व्यापाऱ्यांनी...