पुणे-मुंबई
पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार
News24Pune -0
पुणे—पुण्यामध्ये 1 मे पर्यन्त संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला (शनिवार-रविवार) अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लोकांना सांगूनही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता आणखी निर्बंध वाढवण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला अत्यावेशक सेवेतील दुकानेही बंद...
क्राईम
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोल गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
News24Pune -
पुणे-- पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी दमछाक होत आहे. अनेकांनी आपल्या रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून काळा बाजारातून या इंजेक्शनची अव्वाच्या सव्वा किमतीला खरेदी केली आहे. असा काळा बाजार करणाऱ्या काहींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या...
पुणे-पुण्यामध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केले असून दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे. रुग्णांबरोबरच कोरोनामुळे मृत्यूही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुण्यातील एकाच कुटुंबातील सर्व पाच जणांचा 15 दिवसांत कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका...
पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये खाट मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. ससून रुग्णालयात एका खाटेवर दोन रुग्ण तर काही रुग्ण जमिनीवर झोपून...
पुणे-मुंबई
#कौतुकास्पद : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पाच दिवसात उभारले 40 ऑक्सीजनयुक्त खाटांचे हॉस्पिटल
News24Pune -
पुणे- मागच्या वेळी पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर काही ठराविक स्मशानभूमितच अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे अनेकदा या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी रांग लागायची. त्यामुळे अनेकदा दुसऱ्या मृत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसत. त्यावेळी पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोर यांच्या जवळच्या नतेवाईकाचा कोरोना मृत्यू झाला. नगरेसेवक असताना आणि अनेक प्रयत्न करूनही तब्बल चार...
पुणे—पंढरपूर पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रचार सभेत, ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय असे वक्तव्य करून समाचार घेतला होता. आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना...














