gtag('js', new Date());
पुणे : कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांच्या खासदार निधीतून दिली जाणार असून त्यातून पुण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स व रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.खा.बापट यांनी गुरूवारी पत्रकारांना ही माहिती दिली.वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेला  ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स  मशीन...
नागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेड नाही, ऑक्सीजनची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनकहा तुटवडा आणि काळा बाजार यामुळे जनता हैराण झाली असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केल्याने पुन्हा एकदा चिंतेचे आणि...
पुणे- कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI ) कोविशील्ड लसीची निर्मिती केली आणि दिलासा मिळाला. मात्र, लसीच्या दरावरून वाद निर्माण झाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला एका लसीचा डोस 150 रुपये, खाजगी हॉस्पिटलला 600 तर सरकारी रुग्णालयांना 400 रुपये दर जाहीर केल्यापासून हा वाद निर्माण झाला असून हा दर देशात एकसमान असावा अशी...
पुणे- कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचे दुष्परिणाम आता वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासते  हे लक्षात घेऊन रा. स्व. संघ जनकल्याण समिती, स्पार्क संस्था आणि समर्थ भारत यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ या संदर्भात ‘माहिती आणि सहाय्यता केंद्र’ सुरू केले आहे.( corona War Room )  डेक्कन येथील सावरकर स्मारक...
पुणे- राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेस नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर  पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांना दिनानाक 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीट त्यांनी केले होते. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 25 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, राजीव सातव उपचाराला प्रतिसाद देत...
पुणे- कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे आणि आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथी भगिनींना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने दिलेली मदत मोलाची आहे असे गौरावोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटपाच्या कार्यक्रमात...