पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख होती.बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा...
पुणे- बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि एक वर्षाच्या मुलांची गळा चिरून हत्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे घडली आहे.दि. ९ मे रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वा.च्या सुमारास ही घटना घडली.हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय-३८ वर्षे) या तरुणाने कामधंदा नसल्याने बेरोजगारीला...
पुणे—राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोना मुक्त झाले आहेत. तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल...
ईश्वराचे प्रत्यक्ष रूप -सूर्य पृथ्वीच्या समस्त जीवांचा आधार आहे. भारतीय चिंतनाच्या अनुसार सूर्योपासना केल्याविना कोणताही मनुष्य कोणत्याही शुभ कार्याचा अधिकारी मानला जात नाही. "सूर्योपासनेचे शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन आहे. ऋग्वेदात (मंडल १, सूक्त ११५, मंत्र १) येते: सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च ।संपूर्ण जगाचा आत्मा सूर्य आहे. सूर्याची उपासना करणाऱ्याला दुःख, दारिद्र्य, निर्धनता, दीनता-हीनता...
बीजिंग : चीनचे The Long March 5B या शक्तीशाली रॉकेटवरचे नियंत्रण सुटल्यानंतर ते कुठे कोसळणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, जगाने याबाबत निश्वास सोडला आहे. हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले असल्याचे वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. हिंदी महासागरात कोसळण्याआधी या रॉकेटचा बहुतांश भाग जळून नष्ट झाले...
आरोग्य
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका: पुण्यात देशातलं पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार
News24Pune -
पुणे— कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता तिसरी लाट अटळ असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने बेड, ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना त्यामुळे प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क...














