पुणे- पुण्यातील वारजे भागात जेष्ठ महिलेच्या डोक्यात रॉडने वार करून खून करण्यात आला आहे. शाबाई शेलार (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचं नाव असून तिचा भंगारचा व्यवसाय होता. ही जेष्ठ महिला साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या मातोश्री असल्याची समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना ताजी असताना...
राजकारण
राज्य सरकारने राज्यातील मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निर्णयावर फेरविचार याचिका अथवा कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करावा
News24Pune -
पुणे- राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपात मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अगोदरच ESBC अध्यादेश असो, SEBC कायदा असो, १०२ वी घटना दुरुस्ती असो राज्यातील चारही प्रमुख पक्ष संसदेत व विधिमंडळात असताना सभागृहात अशी बिले मंजूर करताना ही काळजी घेत नाहीत. मग आज एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपाने मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे का ?असा सवाल करत राज्य सरकारने...
राजकारण
पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही, मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार : महापौर
News24Pune -
पुणे -पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका महापौर मोहोळ यांनी...
आरोग्य
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स- राजेश टोपे
News24Pune -
मुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे
पुणे- लोकशाहीमध्ये निवडणुकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच परंपरेनुसार पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. बंगालमधील संपूर्ण समाजाने त्यामध्ये स्वयंस्फूर्त सहभाग घेतला. भावनांच्या भरात विरोधी पक्ष कधीकधी आरोप-प्रत्यारोप करण्यात मर्यादा ओलांडतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व स्पर्धक पक्ष हे आपल्या देशाचेच भाग आहेत आणि निवडणुकीत भाग घेणारे सर्व...
पुणे-गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना मी ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चाललंय ते त्यांना आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25...














