gtag('js', new Date());
पुणे -अखिल भारतीय खाटीक समाज पुणे शहर अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष शिवाजीराव कोथमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची ऑनलाईन सभा दिनांक ९ मे २०२१ रोजी पार पडली त्यामध्ये कोथमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली.संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष संजय घोलप, प्रदेश सरचिटणीस सुजित...
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents
पुणे—बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर गंगा नदीमध्ये 100 पेक्षा जास्त  मृतदेह तरंगताना आढळल्याणे खळबळ उडाली आहे. येथील घाटावर रोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेवरून राष्ट्रवादी...
पुणे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे राजेंद्र काकडे (वय-५२, रा. वडगाव शिंदे हवेली) असे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.मराठा आरक्षणावरुण राज्याचे मुख्यमंत्री...
पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी
पुणे- कोरोना बाधा झाल्यानंतर रुग्णांना आणि कुटुंबीयांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. दुसरीकडे या भीतीचा गैरफायदा रुग्णालये घेत असल्याचे चित्र सर्व ठिकाणी दिसते आहे. अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करून कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करायची हे सर्रास सुरू असून अशा लूट करणाऱ्या पुण्यातील रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट  करून...
गोरखपुर –कोविडवर देशातील 'टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज'  2-deoxy-D-glucose drug या पहिल्या औषधाचा शोध लावणारे डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन आणि स्ट्रेंथ सायन्सेस Nuclear Medicine and Strength Sciences या संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक असलेले डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी हे औषध प्रत्येक घटकाला उपयोगी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या औषधाची किंमत सामान्य असणार असून जसे उत्पादन...
पुणे- पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जाविर ह्याच्या विरुद्ध पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विनीत वाजपेयी पुणे शहर भाजपा सोशल मीडिया संयोजक, श्री रुपेश पवार- वडगांव शेरी मतदारसंघ संयोजक भाजपा सोशल मीडिया व गौरव शेट्टी ह्यांनी ही...