gtag('js', new Date());
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पुणे – कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.पुण्यात कोरोना संदर्भात आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी,  “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही...
पुणे- राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करते आहे.  हे सरकार नतद्रष्ट सरकार आहे. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याची टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन वाढला तरी 5 जूनला मोर्चा काढणार तसेच मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आवाहन आम्ही करणार आहोत,आमदार खासदार, मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. असा इशाराही त्यांनी...
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाहीये
पुणे-जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. त्यांच्यात कोणतीही वादावाद झाली नाही असे स्पष्ट करतानाच जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत, उलट मीच तापट स्वभावाचा आहे अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार...
पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी
पुणे-पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येत असलेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी सुरू असताना बुधवारी न्यायाधीशांनीच स्वत: कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेडचे नियोजन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला फोन लावला आणि त्यांना बेड शिल्लक असताना एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे महापालिकेचे पितळ उघडे...
पुणे--भारताच्या महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतली.पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये एलिट महिला बॉक्सर राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. हे शिबिर जुलैपर्यंत चालणार आहे.ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या बॉक्सिंगपटूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मेरी कोम उपस्थित आहेत.मेरी कोम...
पुणे--पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी गोळीबार झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आमदार बनसोडे यांच्यावर ज्यांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात होते त्या तानाजी पवार  यांनाच आमदार बनसोडे यांनी धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल  झाली आहे तर पवार ज्या कंपनीत नोकरी करतात त्या अँथोनी...