gtag('js', new Date());
पुणे-- – दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान ,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य बोर्डानी दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याची आज शेवटची तारीख...
पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाही. महानगरपालिकेकडून आज (शनिवारी 31 जुलै) जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ चार पर्यंतच असणार आहे. पण येत्या काही दिवसांत पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल...
पुणे- – जेष्ठ नेते गणपतराव देशमुख( ganpatrao deshmukh ) हे अतिशय विद्वान व्यक्तिमत्व होतं.  संयमी, शांत अशी भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. साधेपणाने राहणे आणि कोणाकडेही जाणं ही त्याची खासियत होती. मला गणपतराव देशमुख यांच्याबरोबर 25 वर्षांपेक्षा जास्त काम करायला मिळालं. काही दिवस तर आम्ही दोघंही एकाच बेंचवर बसत होतो. त्याच्या शिकवणीचा खूप मोठा फायदा...
पुणे-बिर्याणी खाण्याची इच्छा झाली. मात्र, बिर्याणीचे हॉटेल आपल्या हद्दीत आहे मग बिर्याणीचे पैसे कशाला द्यायचे.. असे संभाषण असलेल्या पुणे पोलिस दलातील महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिस उपायुक्त असलेल्या या महिला अधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या ऑडिओ क्लिपची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेत याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या ऑडिओ क्लिपबाबत पुणे...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे-कोणीही टीका करते, त्याला कितपत महत्व द्यायचे हे आपल्यावर अवलंबून असते. दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही. नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे-तुरे’ असे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय लघु उद्योगमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना सुनावले. आपत्तीग्रस्तांना तुम्ही भेटायला...
पुणे- - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पुरस्काराची घोषणा केलीस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप...