पुणे—लाखों पुणेकरांच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन शुक्रवारी पार पडली. पुणे मेट्रोला उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला .पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल...
पुणे-मुंबई
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे एमडी व सीईओ नवनीत मुनोत यांचा प्रतिष्ठित मुंबई रत्न २०२१ पुरस्काराने गौरव
News24Pune -
पुणे - एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत यांना मुंबई महानगराचा विकास व वाढ यासाठी; तसेच भारताच्या आर्थिक राजधाऩीची सामाजिक वीण घट्ट करण्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुंबई रत्न पुरस्कार २०२१ देऊन गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आलेले मुनोत हे...
पुणे-पूरग्रस्तांना भेटण्यासाठी व एकूणच पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टरने निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खराब हवामानामुळे आपला सातारा दौरा सोमवारी रद्द करावा लागला. दृश्यमानता कमी असल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारे हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याला परतले. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.सातारा जिल्हय़ातील कोयनानगर परिसरामधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार होते....
राजकारण
जनतेच्या दुःखावर मीठ चोळणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी – माधुरी मिसाळ
News24Pune -
पुणे-संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी आणि सत्तेचा माज दाखवून सामान्य जनतेच्या दुःखावर मीठ चोळणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे...
पाकिस्तानच्या गुणसूत्रात (डीएनए) मुरलेल्या विश्वासघाताकडे दुर्लक्ष करीत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला. वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी ऐतिहासिक लाहोर करारावर स्वाक्षरी केली. उभय देशांत शांततेचे नवे पर्व सुरु होईल अशी ‘अमन कि आशा’ या दौऱ्यामागे होती. मात्र, उभय पंतप्रधान शांतता...
पुणे-मुंबई
देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात
News24Pune -
पुणे - मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या २५ जुलै या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधुन लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे 'देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई' हे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित झाले आहे.बाबूजींच्या सुरेल कृष्णधवल काळाचा वेध घेणारे हे कृष्णधवल पुस्तक रसिकांसाठी उपलब्ध झाले आहे .'रीडिफाईन कॉन्सेप्ट्स 'ने ते...














