gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधि)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील नाशिक येथील ‘स्टँडिंग चर्चे’नंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होणार याबाबत चर्चा रंगली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयाबद्दलची त्यांची भूमिका नक्की काय हे त्यांनी काही हिंदी न्यूज चॅनेलाला दिलेल्या मुलाखती ऐकल्यानंतर लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी...
पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या ६७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तारांगणात दोन आधुनिक दुर्बिणींच्या समावेश झाल्याने ते अधिक स्मार्ट झाले असून, आता खगोलशास्त्राचा ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अँण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूटच्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने या तारांगणात खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम शिकविले जातात. आधुनिक दुर्बिणींमुळे ऑनलाइन...
पुणे- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळात, सहज आणि बिनचूक डिजिटल सातबारा देऊन प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची जबाबदारी राज्याच्या महसूल विभागाची आहे. त्यादृष्टीने महसूल विभागाने नागरिकांसाठी नवीन डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, ऑनलाइन फेरफार प्रणाली आणि ’आठ अ’ ही सेवा संपूर्ण राज्यात सुरू केली असून भविष्यात तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणखी सुरळीत सेवा देण्यास कटिबद्ध राहू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब...
पुणे- कोरोना बाधितांचा दर तीन टक्यांपेक्षा खाली आल्याने लॉकडाऊन विकएन्डमधून शनिवार वगळावा व व्यापा-यांना दुकानाच्या वेळा वाढवून द्याव्यात.अशी मागणी खा.गिरीश बापट यांनी रविवारी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. दुकानांची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी करावी. अशी सूचनाही त्यांनी केली. तशा आशयाचे निवेदन बापट यांनी आयुक्तांना पाठविले आहे.निवेदनात म्हटले...
पुणे -बारावीचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रिया पुरंदरे असे या मुलीचे नाव असून ती पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीमधील डी १०३ या फ्लॅटमध्ये राहात होती. श्रियाच्या आत्महत्येचं कारण अद्याप पर्यंत समजू शकलं नसल्याचे हवेली...
पुणे --कोरोनाच्या दुस-या लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारला...