पुणे— ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम आहेत. श्रीमंताची मुलं शिकली, गरिबाची राहून गेली. विद्यार्थ्यांमध्ये मोठी विषमता निर्माण झाली आहे. जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आम्ही केला असे सांगत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याचे समर्थन केले. कोरोना कधी जाईल हे सांगणारा भविष्यकार ही शोधतोय तो मिळत नाही, आपण ऑनलाइन...
पुणे- भारत हा फायटर एअर क्राफ्ट, मिसाईल, सॅटेलाईट, रडार यंत्रणा आणि अन्य सरंक्षण उपकरण निर्मितीत स्वयंपूर्ण आहे. सध्याला भारत आपल्या मित्र देशांना अनेक संरक्षण उपकरणे निर्यात करतो आहे. परदेशात शस्त्रांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक शस्त्र निर्यातदारांच्या यादीत भारत प्रथम स्थान मिळवले, असा विश्वास संरक्षण विभागाचे सचिव (रिसर्च आणि डेव्हल्पमेंट)...
पुणे- क्रॉनिक किडनी डिजीज (सीकेडी) हे भारतातील एक मोठी आरोग्य समस्या म्हणून उदयास येत आहे. ही कोविडच्या काळात अधिक गुंतागुंतीचे होते. त्याचे कारण व्हायरल इन्फेक्शन आहे. तज्ञांच्या मते ७ टक्के ते १५ टक्के रुग्णांमध्ये मूत्रपिंडावर परिणाम होऊन नुकसान होते. जेव्हा मूत्रपिंड ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ चांगले काम करत नाहीत, तेव्हा त्याला क्रॉनिक किडनी डिजीज Chronic kidney...
पुणे-मुंबई
असंघटीत कामगारांना 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान द्या – भारतीय मजदूर संघाची मागणी
News24Pune -
पुणे -गेल्या दीड वर्षापासून सर्व समाज , कामगार वर्ग संघर्ष करतो आहे, संघटीत/ असंघटीत क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे, अनेक कामगार वेतन, वेतन कपात, कामगार कपात ई आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ऊदा. घरेलु कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार,रिक्षा, टॅक्सी चालक ,मालक, बारा बुलूतेदार कामगार, पुजारी ई. क्षेत्रातील कामगारांचा रोजगार पूर्ण...
पुणे- बहिणीच्या लग्नाला गावी जाण्यासाठी विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने रागाने डॉक्टर पत्नीवर चाकूने हल्ला करून चाकूने केस कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी भागात उघडकीस आली आहे. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून ट्याला अटक केली आहे.रवि दिगंबर धादवड (३८) असे डॉक्टर आरोपी पतीचे नाव आहे तर पल्लवी रवि धादवड असे फिर्यादी...
पुणे– गेले दीड वर्षे नाटकाचे प्रयोग बंद आहेत. सिनेमागृह बंद आहेत. नवरात्र – गणेशोत्सव, जत्रा – यात्रा बंद असल्याने आमची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपलाय, अश्या परिस्थितीत उतार वयात दुसरं कुठलंही काम करण्याचा अनुभव नाही. आजारी पडलोच तर हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना आम्ही काय करायचं? असा आर्त...














