पुणे – केंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत. राष्ट्रवादी या सगळ्याचा सामर्थ्याने मुकाबला करेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली.दरम्यान, गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. हे अपयश लपवण्यासाठी, चुका दडवण्यासाठी भाजप इव्हेंट करत आहे असेही ते म्हणाले.
पुणे-मुंबई
संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा : नागरिकांना सहभाग घेण्याचे महापौरांचे आवाहन
News24Pune -
पुणे-संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ह्यांच्या संकल्पनेतून एक अभिनव आणि सर्वसमावेशक अशा ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला असला तरी ह्यात सहभागासाठी वयाचे कसलेही बंधन नाही. सर्व वयोगटातील नागरिकांना ह्यामध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचा मूळ उद्देश हा आपले...
पुणे--राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेतते बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या...
पुणे-काही राज्यात काँग्रेस कमकुवत असली, तरी देशभरात सर्वत्र पाळेमुळे रुजलेला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून देशात कोणतीही आघाडी होऊ शकत नाही, असा दावा शिवसेना नेते आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. 2024 मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या ज. स....
पुणे- पुणे शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासह ग्रीन सिटी अर्थात हरित पुण्यासाठी विद्युत परिवहनने पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून बेंगळूरमधील ईव्ही उत्पादक अल्टीग्रीनच्या सहय़ोगाने लास्ट-माइल डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आली आहे.यासंदर्भात बोलताना विद्युत परिवहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मित्रा म्हणाले, पुण्याला हरित बनविणे आणि येथील रस्ते भविष्यासाठी विशेषतः व्यावसायिक ईव्हीकरिता...
पुणे-मुंबई
स्वावलंबन फाऊंडेशन प्रस्तुत अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा पुणे येथे जल्लोषात संपन्न
News24Pune -
पुणे- स्वावलंबन फाउंडेशनच्या वतीने निरपेक्ष भावनेने महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांना अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. निवड झालेल्या अष्टभुजा सौ.अपर्णा खोत-पुणे, .सौ.पूजा इंदुलकर-मुंबई, सौ.जान्हवी अस्लेकर-मुंबई, सौ.अनुजा कुलकर्णी-पुणे, सौ.सोनाली कोदे-वाई, सौ.सोनाली नाईक,नाशिक, सौ.पूनम मोहिते-काशीद नाशिक आणि सौ.रश्मी लुडबे,कोकण आणि आदि मान्यवरांचा सत्कार करून यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, शेला आणि...













