gtag('js', new Date());
जम्मू आणि काश्मीर हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच! निसर्गाचं वरदान लाभलेलं नंदनवन. इथे प्राचीन काळापासून हिंदू आणि बौद्ध राजवटींनी राज्य केलं. ललितादित्यसारखा महान राजा आठव्या शतकात या काश्मीरच्या भूमीत होऊन गेला. पुढे चौदाव्या शतकानंतर मोगलांनी आणि त्या नंतर अफगाणी टोळ्यांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश ताब्यात घेतला. तिथे क्रूरपणे राज्य केलं. याही पुढच्या कालखंडात शीख आणि इंग्रजांचं...
पुणे- “श्री सरस्वती ही विद्येची देवता असून तिच्या ज्ञानाचा प्रसार हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारत मातेच्या सीमारेषा ओलांडून संपूर्ण जगभरात पोहोचेल. ज्ञान आणि विज्ञानाच्या एकत्रिकरणाचे हे एकमेव मूर्तिमंत प्रतिक आहे.” असा विश्‍वास केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी...
पुणे-जरंडेश्वर साखर करखान्यासोबतच राज्यातील एकूण ४३ कारखान्यात घोळ आहे. मग फक्त जरंडेश्वरच का? गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर केली आहे. मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. लिस्ट फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत,असेही...
पुणे--काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्री आले तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही असे सांगत मुंबईतील बॉलिवुड बाहेर जाऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.राज्यात आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह उघडण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली...
पुणे--महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. अनेकदा उत्तर देणे मी टाळले. आज मी वस्तुस्थिती समोर यावी म्हणून बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. खोटी आकडेवारी साखर कारखान्यासंदर्भात देऊन आरोप केले जात आहेत. एकजण म्हणतो साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाला, दुसरा म्हणतो...
पुणे : स्वावलंबन फाउंडेशन आयोजित 'अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. २३) सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावातील नंदनवन सोसायटी येथे होणार असल्याची माहिती स्वावलंबन फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी पोवळे आणि सचिव विभा परब यांनी दिली.महिलांच्या वैयक्तिक, कौटुंबिक,  सामाजिक, मानसिक, भावनिक, नैतिक, व्यावसायिक आणि आर्थिक उन्नतीच्या ध्येयाने कार्य करत असलेल्या स्वावलंबन फाऊंडेशनने...