पुणे-मुंबई
रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा
News24Pune -0
पिंपरी(प्रतिनिधी) : रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ...
पुणे-मुंबई
रॅम्बो सर्कसचा वाढदिवस साजरा:सर्कसचा मुक्काम फेब्रुवारी अखेर पर्यंत सिंहगड रोड येथे-रोज दोन शो
News24Pune -
पुणे -भारतीय सर्कस सध्या आर्थिक अडचणीतून जात असून करोना संकटामुळे त्यात भर पडली आहे. गेली दीड वर्षे करोना परिस्थितीमुळे सर्कसचे प्रयोग बंद होते. आता प्रेक्षकांची निम्मी क्षमता नियमानुसार ठेवण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने सर्कस उद्योगाला करोनाकाळानिमित्त वार्षिक आर्थिक मदत देण्याचे मान्य केले या बद्दल आम्ही आभारी आहोत, अशा भावना रॅम्बो सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप...
पुणे-मुंबई
स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासोबत वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
News24Pune -
पुणे- "देशातील वनवासी, जनजाती व आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जसे मोठे आहे, तसेच धर्मांतर करणाऱ्या शक्तींचा विरोध करून संस्कृती रक्षणाचे त्यांचे कार्य देखील महत्वाचे आहे.वनवासी बांधवांच्या शीघ्रतम विकासासाठी कार्य करताना त्यांचे संस्कृती रक्षणाचे कार्य देखील समाजापुढे आणले पाहिजे", असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. संस्कृती जागरण मंडळ व जनजाती...
पुणे- लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्क ची निर्मिती करण्यात आली असून आता गणिताची गोडी लागावी यासाठी विद्यापीठात लवकरच गणित म्युजियम सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७३...
पुणे-मुंबई
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन : वाचा संपूर्ण जीवन प्रवास
News24Pune -
पुणे--ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे आज (गुरुवार) सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली...
पुणे :प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन,मुरुडकर झेंडेवाले,पासोडया मारूती मंदिरासमोर, बुधवार पेठ येथे जमा करावेत,असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांनी केले आहे.














