पुणे--“अजित पवार काय बोलले मला माहीत नाही, मी काही बघितलेलं नाही. पण वाईन आणि दारू मधला फरक असा आहे की अल्कोहोल दोन्हीमध्येही आहे आणि अल्कोहोलचं प्रमाण काही कमी नाही. उद्या ते असंही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील, परंतु असं होणार नाही. त्यामुळे याचं समर्थन कोणीही करू शकत नाही”, असा टोला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब...
पुणे-कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. यंदा ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक करावाई केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने...
पुणे--राज्यभर गाजत असणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्या बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, या घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर ( ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज (शनिवार) सकाळी ही कारवाई करण्यात...
पुणे-वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळे आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना...
पुणे--पुण्यातील शाळा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, शाळा सुरू होणार असल्यातरी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती....
राजकारण
महापालिका व स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा :शामभाऊ जगताप यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी : पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, अशी अर्धवट, निकृष्ट दर्जाची कामे करून विद्यमान लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून नागरिकांच्या कररूपी पैशाचा चुराडा केला जात आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पिंपळे गुरवचा दौरा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्त...














