पुणे-मुंबई
नऱ्हे येथील कचरा संकलनासाठी ४ टेंपो समर्पित : राष्ट्रवादी काँग्रेसचे भूपेंद्र मोरे यांचा उपक्रम
News24Pune -0
पुणे : महापालिकेत नऱ्हे गावाचा समावेश झाला तरी देखील अजूनही मूलभूत समस्या जशाच्या तशाच आहेत. कचरा व्यवस्थापन ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने स्वखर्चातून ४ टेम्पो मोफत कचरा संकलनासाठी समर्पित करण्यात आले. नऱ्हे गावात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.'जेथे प्रशासन कमी तेथे आम्ही' अशी भावना व्यक्त...
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला चाप लावणारा असा सकारात्मक, चांगला आणि समतोल असल्याची भावना कर सल्लागार, सनदी लेखापाल, वकिल यांनी व्यक्त केली.सर्वार्थाने महत्वपूर्ण असलेल्या या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यासाठी आणि लाईव्ह अर्थसंकल्प ऐकण्यासाठी...
राजकारण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे--राज्याच्या संवैधानिक कृती व परंपरांची सतत अवहेलना करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या कर्तव्यांपासून पलायन करीत, सतत राजकीय हेतूने प्रेरीत भूमिका घेत आहेत असा करत राज्याच्या मंत्री मंडळाच्या शिफारशींची पुर्ती न करता विविध समाज-घटकांच्या प्रतिनिधींना तब्बल दीड वर्षे ‘संवैधानिक हक्कांपासून वंचित ठेवत “विधान परीषद नियुक्तीच्या” १/६ जागा ही न भरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कृतीबद्दल भाजपने राज्यातील...
पुणे-मुंबई
निळू फुले नाट्यगृहाची संकल्पना अजित पवारांची : श्रेयासाठी महापौरांचे नाट्यगृहाबाहेर बोर्ड- राजेंद्र जगताप
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी) : नवी सांगवी येथे भव्यदिव्य नाट्यगृह उभे राहिले. मात्र, नाट्यगृह उभारणीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, ते बाजूलाच राहिले असून, सध्या श्रेयासाठी चढाओढ सुरू झालेली आहे. ही चढाओढ अगदी नाट्यगृह परिसराच्या विद्रुपीकरणापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की नटसम्राट निळू फुले असे...
क्राईम
जुनी सांगवीतील फ्लॅटधारकांना बांधकाम व्यावसायिक देईना फ्लॅटचा ताबा :बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल होऊन आठ महिन्यानंतरही चार्जशीट दाखलच नाही
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--इमारतीचे बांधकाम पाच वर्षांपासून आजही अपूर्णच आहे आणि प्रत्यक्ष ताबा मिळण्याचा कालावधी संपून ३ / ४ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, जुनी सांगवीतील बांधकाम व्यावसायिकाने अद्याप फ्लॅटचा ताबा न दिल्याने फ्लॅटधारकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू सावळे (शहर उपाध्यक्ष) यांच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून संबंधित बांधकाम व्यावसायिकावर मोफा अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली....
पुणे-राज्यातील कोरोनाची तिसरी लाट जरी सौम्य असली तरी बाधितांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती. पण, आता राज्यातील काही शहरांमध्ये बधितांची संख्या ही कमी होताना दिसून येत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत, ही दिलासादायक बाब असल्याचेही टोपे यांनी...














