gtag('js', new Date());
This year, when should Shri Ganesha's life be celebrated? September 18 or 19?
पुणे- महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पंचांग ही अमेरिकेतील नासाकडून उपलब्ध होणाऱ्या एफीमेरीजचा अर्थात माहितीचा वापर करीत तिथी काढत असल्याने अनेकदा यामध्ये गोंधळ होतो, हाच गोंधळ यावर्षीच्या गणेश चतुर्थीला झाला आहे. प्राचीन सूर्यसिद्धांताच्या पद्धतीनुसार यावर्षी १९ नव्हे तर १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून त्याच दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी गणेश...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे(प्रतिनिधि)--चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आलेल्या तरुणाचा दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवारी, काठ्या, लोखंडी सळयाने (Swords, sticks, iron bars) वार करत एका तरुणाचा खून केला. या हल्ल्यात नितीन मस्के (Nitin Maske) याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. खुनाचा हा थरार १५ ऑगस्टच्या मध्यरात्री मंगला टॉकीज परिसरात घडली. नितीन मस्के असे...
पिंपरी(प्रतिनिधी)--जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावीमध्ये प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी वरद कोलप (Varad Gholap) व देवेंद्र काशिद (devendra kashid) यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दहावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला.
Congress functioned continuously as a guiding ideology during the pre-independence period
पुणे--भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणावळा शहर काँग्रेस कमिटी, तसेच सेवादल कमिटीच्या वतीने जे.आर.डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार (J.R.D. Tata Udyog Ratna Award) प्राप्त झाल्याबद्दल उद्योजक रामदास काकडे यांचा सत्कार करण्यात आला. (Congress functioned continuously as a guiding ideology during the pre-independence period)लोणावळा येथील श्रीराम मंदिर गवळीवाडा या ठिकाणी ध्वजावंदन झाल्यानंतर रामदास...
Arun Pawar's birthday was celebrated enthusiastically with tree plantation, Ayushman Bharat, Sukanya Yojana activities
पिंपरी(प्रतिनिधि)--मराठवाडा जनविकास संघाचे (Marathwada Janvikas Sangh) अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष, वृक्षमित्र अरुण पवार (Arun Pawar) यांचा वाढदिवस मोफत आयुष्यमान भारत योजनेचे (Ayushyaman Bharat Yojna) उद्घाटन, सुकन्या योजनेच्या (Sukanya Scheme) माध्यमातून ५२ मुलींचे खाते काढून रक्कम जमा, ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांचे वाटपाचे सुरुवात, तसेच सांगवी, पिंपळे गुरवमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण (Tree...
India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon
पुणे- भाजपशी (bjp) संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच, हीच आपली भूमिका आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट केल्यावर  पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी  शिवसेना(shivsena) (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह माध्यमांना सोमवारी फटकारले. (No means no; Don't...