gtag('js', new Date());
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे— लिव्ह इन रिलेशिपमध्ये (Live In Relationship ) राहिलेल्या महिलेने तिच्या पूर्व लिव्ह इन पार्टनरविरोधात (Live In Partner) तिच्या १४ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे तक्रार केल्यानंतर तिच्या पूर्व पार्टनर विरोधात लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ ( POCSO ACT) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,उच्च न्यायालयाने...
दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार
पुणे—शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून संबंधित मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षकाविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलोक सर (वय ४० रा. घोरपडी) असे...
Medical college dean caught in ACB's net for accepting bribe of Rs 10 lakh for MBBS admission
पुणे-पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Pune Municipal Medical Education Trust)अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) येथील अधिष्ठात्यास (Dean) एम.बी.बी.एस.च्या (m.b.b.s. )प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून (acb) रंगेहाथ पकडण्यात आले. (Medical college dean caught in ACB's net for accepting bribe of Rs 10 lakh...
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
पुणे-एकवेळ आपल्याला नव्याने सर्व काही उभे करायची वेळ आली तरी चालेल. पण विचारधारेसोबत तडजोड करायची नाही, हा निर्णय पक्का असून, भाजपसोबत (bjp) कदापि जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर दिल्लीत मांडली. (Will never go with BJP) पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या (ncp)200 हून अधिक...
An opportunity for citizens to directly participate in weaving clothes for the idol of Shri Ram
पुणे--अयोध्येतील (Ayodhya) श्रीराम जन्मभूमी मंदिराशी (Shri Ram Janmabhoomi Temple) संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यास हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे, हेच लक्षात घेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र - अयोध्या (Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra - Ayodhya) आणि हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट- पुणे (Heritage Handweaving Revival Charitable Trust) यांच्या संयुक्त...
पुणे, दि.६:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन (Someshwar Foundation) आणि निरामय फाऊंडेशन (Niramay Foundation) मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आपल्या जीवनात पद मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, मात्र उपचाराने बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो आणि आरोग्य सेवा देणे आणि गरीब...