पुणे-मुंबई
राष्ट्र प्रथम ही भूमिका ठेवून माध्यमे आणि नागरिकांनी माध्यमांचा वापर करणे आवश्यक – शहजाद पूनावाला : देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
News24Pune -0
पुणे – माध्यमांचा सकारात्मक आणि विवेकशील वापर वाढविण्यासाठी समाजातील धुरिणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी सदैव सजगता महत्त्वाची आहे. त्यासाठीच राष्ट्र प्रथम ही भूमिका ठेवून माध्यमे आणि नागरिकांनी माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे (bjp) राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahajad Poonawala) यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. (Media and citizens...
पुणे - लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव पुढे नेला आहे. केवळ सजावटीवर खर्च न करता गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट केवळ उत्सवात नाही, तर वर्षभर सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक काम करीत केवळ उत्सवातच नव्हे,...
पुणे-मुंबई
देशभरातून आणलेल्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--पवित्र माती, भारतीय स्वातंत्र्य, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून आणलेल्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे पूजन शास्त्रोक्त पद्धतीने शिवछत्रपती वनश्री पुरस्काराने सन्मानित वृक्षमित्र अरूण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.महाराणा प्रताप उद्यान, निगडी येथे राजपूत समाज संगठन संस्था व मराठवाडा जनविकास संघ यांच्यावतीने 'माझी माती, माझा...
पुणे-मुंबई
आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन
News24Pune -
पुणे- पुण्यातील वाकड परिसरातील आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन करून वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली. (ABVP's agitation for not hoisting the flag on Independence Day in tribal student government hostel)भारतीय...
नागपूर : उद्याही निवडणुका झाल्या तरी महायुतीची तयारी आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात विरोधकांचे मोठ्या प्रमाणात मन आणि मतपरिवर्तन झालेले दिसेल. (Opinion and change of opinion of the opposition till 2024)नागपुरात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींच्या...
पुणे-मुंबई
जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर
News24Pune -
पुणे, दि. १७ ऑगस्ट :- विश्व संवाद केंद्र (Vishwa Sanvad Kendra) आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार (Devarshi Narada Journalism Award) नगरचे दिव्यमराठीचे (Divya Marathi) ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के(Aniruddha Deochakke), झी २४ तास या वाहिनीचे पुणे ब्युरो अरुण मेहेत्रे (Arun Mehetre)...














