पुणे-मुंबई
नव्या शैक्षणिक धोरणानुरूप शिक्षकांनी मानसिकता बदलावी- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख
News24Pune -0
पुणे--"नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील शालेय स्तरावर करण्यासाठी सर्व शिक्षकांना आपली मानसिकता आमूलाग्र बदलावी लागणार आहे. अनुभवाधारित, प्रयोगशील, नवकल्पनांसाठी स्वागतार्ह आणि पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री असा दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. संशोधकीय मानसिकता, हा त्याचा गाभा असेल," असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी केले. (Teachers should change their mindset according to the new educational policy)
पुणे-मुंबई
मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे- डॉ. सुरज एंगडे
News24Pune -
पुणे- भारत १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला, पण १७ सप्टेंबरला १९४८ ला मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. हा इतिहास आणि वारसा गौरवशाली असून त्याचे महत्व नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. या मराठवाड्याच्या संघर्षमय इतिहासाचे एक स्वतंत्र ऐतिहासिक संग्रहालय व्हावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय संशोधक आणि आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सूरज एंगडे (Dr. Sooraj...
पुणे : प्रतिनिधी - भव्य दिव्य देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या ( Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) वतीने यंदा काल्पनिक ‘ॐकार महाल’ (Omkar Mahal) हा देखावा साकारण्यात आला आहे. भव्य महलाच्या देखाव्यांची परंपरा असलेले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे ‘बाप्पा’ याच ॐकार महालात विराजमान होणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन...
पुणे-मुंबई
डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज- सरसंघचालक डॉ.मोहन भागवत
News24Pune -
पुणेः- लोकांमध्ये संदर्भहीन माहिती वारंवार प्रसारीत करून भ्रम निर्माण करून स्वतःचे इप्सित साधून घ्यायचे, या डाव्यांच्या कुटील डावाने भारतच नव्हे, तर संपूर्ण जग त्रासलेले आहे. या विचारांच्या उत्तरक्रीयेची जबाबदारी आणि कर्तव्य आपल्यालाच निभवावे लागेल. डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) यांनी...
पुणे- भारतातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या रिटेल चेन्सपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने आपल्या पहिल्या दुकानाचे उद्घाटन केले. दि हब, आयटीआय रोड, औंध, पुणे येथे असलेल्या या दुकानाचे उद्घाटन आमदार सिध्दार्थ अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी श्री.फन्झीम अहमद, विभागीय प्रमुख (पश्चिम विभाग, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स), आणि इतर...
पुणे-मुंबई
सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार दगडूशेठ श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना
News24Pune -
पुणे--श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Shrimant Dagdusheth Halwai Public Ganapati Trust), सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने Suvarnyug Tarun Mandal) ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची Shriram Temple ) प्रतिकृति साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(rss) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत (Dr. Mohan...














