पुणे--जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत, भारत या नावाला एक महत्व आहे, ते प्राचीन काळापासूनचे प्रचलित नाव आहे आणि त्या नावाला सांस्कृतिक मूल्य आहे. त्यामुळे भारताला ‘भारत’च म्हटले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य (Dr. Manmohan Vaidya) यांनी स्पष्ट केले. तसेच मकर संक्रातीनंतर चांगल्या तीथीवरील मुहुर्तावर श्रीराम मंदीरात प्रतिष्ठापना केली जाईल...
पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh)अखिल भारतीय समन्वय बैठकीला (All India coordination meeting)आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr . Mohanji Bhagvat)आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे (Datyatray Hosbale)यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत. (
क्राईम
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी (Kopardi) बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (Jitendra Shinde) (वय ३१, रा. कोपर्डी, ता. कर्जत) याने रविवारी पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (Jitendra Shinde, the main accused in the Kopardi rape and murder case, committed suicide in Yerawada...
पुणे : बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची (Suvarnayug Tarun Mandal) दहीहंडी (Dahihandi) कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप (Radhe Krishna Group) दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. गुरुवारी रात्री ८ वाजून ५५ मिनीटांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली. (Suvarnayug Tarun Mandal's Dahihandi was broken by Radhe...
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून (Maval Constituency) पराभव झाल्यानंतर अजित पवार, पार्थ पवार यांना सक्रिय राजकारणामध्ये ‘री लॉन्च’ (Re Launch) करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून धडपड करत आहेत. (Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency?)
पुणे- क्रीडा क्षेत्रात आपल्या पाल्याने यावे यासाठी पालक प्रोत्साहन देत आहेत ही गेल्या काही वर्षातील सकारात्मक बाब आहे. मात्र, पालकांनी आपल्या पाल्याचा खेळातील परफॉर्मन्स अर्थात कामगिरी आणि त्याच्यामध्ये असलेले टॅलेंट अर्थात प्रतिभा यामध्ये गल्लत करू नये. तुमच्या पाल्याची व्यक्तिगत कामगिरी चांगली असली तरी तो उत्तम खेळाडू आणि संघासोबत खेळणारा चांगला खेळाडू होऊ शकेल का हे ठरवण्याची...














