gtag('js', new Date());
Attractive bridal makeup competition concluded in Pune Festival
पुणे- 35 व्या पुणे फेस्टिव्हल ब्राइडल मेकअप स्पर्धेत, जया काची यांनी त्यांच्या अपवादात्मक मेकअप कौशल्यासाठी आणि आकर्षक सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच प्रभावी मेकअप व प्रतिभा प्रदर्शित केल्याबद्दल शर्वणी शिंदे ने दुसरे स्थान, मानसी शिरसागर ने तिसरे, स्मिता डाखोडे ने चौथे, शलाका कुलकर्णी ने पाचवे आणि पूनम खोपकर ने सहावे स्थान मिळवले. मोहक करणारी ब्रायडल मेकअप...
R. D. Burman Live' Orchestra enthralled the audience
पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘प से पंचम आर. डी. बर्मन लाईव्ह’हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे हर्ट्झ म्युझिकच्या प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी सहकलावंतांसमवेत सादर केला याचे संयोजन प्रख्यात गायिका श्रद्धा गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाचे निवेदन आकाश सोळंकी यांनी केले.  यावेळी, सभागृह रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.या कार्यक्रमात गायिका ...
Independent Bharat Party's public support for the demands of onion traders
पुणे -केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लादलेले निर्यात शुल्क हटवावे व बाजार समिती कर कमी करावा या कांदा व्यापाऱ्यांच्या मागणीला स्वतंत्र भारत पक्षाचा (Swatantra Bharat Party) पाठिंबा असून व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये बहिष्कार टाकून बाजार समिती बाहेरच कांदा खरेदी  सुरू केल्यास शेतकरी सहकार्य करतील अशी भूमिका स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanvat) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- “काँग्रेसच्याच् योगदानातुन” ऊभारलेल्या, ‘स्वातंत्र्योत्तर भारतात’ वाढवलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या, वाढत्या विकासदराच्या आधारे, बेरोजगारीवर पकड व महागाईवर नियंत्रण ठेवल्याने व पायाभूत सुविधांसह शिक्षणाचा व प्रगतीचा विस्तार साधल्याने, प्रती ५ वर्षांनी देशातील जनतेने तब्बल १० वेळा ‘काँग्रेसने केलेल्या विकास कामांच्या आधारे’ निवडुन दिले, ही वास्तवता आहे. त्यामुळे जनतेने वारंवार निवडलेल्या ‘काँग्रेस-पक्षाची कार्यक्षमता व टिकाऊपणाच’ यातुन सिध्द होतो. त्यामुळे...
गायक रविराज नासेरी यांच्या भजन,अभंग,सूफी गाणी आणि गझल गायनाने रसिक तृप्त
पुणे- 35 व्या पुणे फेस्टिवलमध्ये अंतर्गत 'स्वरांजली' या कार्यक्रमात प्रख्यात गायक रविराज नासेरी (Singer Raviraj Naseri) यांनी सादर केलेल्या हिन्दी भजन आणि मराठी अभंगांनी बालगंधर्व रंगमंदिराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले तर त्यांनीच गायलेल्या गझल, सूफी गाणी आणि जुन्या हिन्दी गाण्यांनी रसिकांना तृप्त केले. (Singer Raviraj Naseri's bhajans, abhangs, Sufi songs and ghazals will delight...
Samyukta Dhulugade is this year's Miss Pune Festival
पुणे- देशामध्ये आकर्षण बनलेली आणि तरुणींमध्ये लोकप्रिय असलेली यंदाच्या ३५व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धे मध्ये संयुक्ता धुलुगडे ही मिस पुणे फेस्टिव्हलची मानकरी ठरली असून संजना तेजवानी आणि शाझिया शेख  या क्रमांक १ व २ रनरप ठरल्या आहेत. (Samyukta Dhulugade is this year's Miss Pune Festival)स्पर्धेचे यंदाचे ९...