gtag('js', new Date());
पुणे : मानवी शरीरातील हृदयाचे महत्व, ह्रदयाचे कार्य आणि त्यासंबंधी माहिती देत उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थीनींनी रंगावली आणि मानवी साखळीतून हृदयाचे महत्व उलगडले. जागतिक हृदय दिनानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात राबविण्यात आला.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर,...
Private information should not be given to anyone in the digital age
पुणे :"तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल व्यवहार ज्या ज्या वेबसाईडवर होतात तेव्हा संबंधीत व्यक्तीचा संपूर्ण डेटा जमा होत असतो. अशा वेळेस आपली खाजगी माहिती कोणालाही देऊ नका. यातून ५० टक्के आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या घटना कमी होतील. जर  आर्थिक  फसवणुक झालीच तर १९३० वर संपर्क साधावा.”असा सल्ला व्ही ४ वेब सायबर सिक्यूरिटीचे संस्थापक आणि संचालक रितेश भाटीया यांनी दिला.
All India meeting of Sanskar Bharati on 1st and 2nd October in Pune
पुणे- संस्कार भारती (Sanskar Bharti) सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे. राष्ट्रीयत्वाची भावना रुजविणे, आपल्या प्राचीन आणि पारंपरिक कलांचे संवर्धन आणि जतन करणे, चारित्र्य संपन्न आणि सशक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, नव्या व होतकरू कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, साहित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून संस्कार भारती देशभर कार्यरत आहे....
Bappa was welcomed by Muslim brothers
पुणे- पुण्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीचे स्वागत आणि सन्मान पुण्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला.पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे ( Pune Police Vighnaharta Trust) विश्वस्त डॉ. मिलिंद भोई (Dr. Milind Bhoi) यांच्या पुढाकाराने गेले 16 वर्षे  या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . मुस्लिम औकाफ...
Murder by stabbing with sharp weapon and coyote on Sinhagad road
पुणे- पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक विना विघ्न पार पडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सिंहगड रस्त्यावर खळबळ जनक घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉज जवळ लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून (Murder) झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाली. (Murder by stabbing with sharp weapon...
Pune's Ganapati Visarjan Procession takes about 28 hours and 40 minutes
पुणे(प्रतिनिधि)—पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास ४० मिनिटांनी सांगता झाली.  महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती टिळक चौकातून शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी मार्गस्थ झाला आणि मिरवणूक संपल्याचे घोषित करण्यात आले. (Pune's Ganapati Visarjan Procession takes about 28 hours and 40 minutes)मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...