gtag('js', new Date());
NDDB Dairy Services' semen centers are ranked among the best semen centers in India
पुणे- भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या डीएएचडीने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणपत्रिकेत महाराष्ट्रातील एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या (एनडीएस) मालकीच्या राहुरी वीर्य स्टेशनने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. गुणवत्ता, प्राण्यांचे अनुवंशशास्त्र, आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल अशा विविध निकषांवर स्कोअरिंग करण्यात आले. अन्य तीन एनडीएस स्थानकांना 'अ' मानांकन मिळाले आहे, अशी माहिती कंपनीच्यावतीने येथे देण्यात आली.
100% proud of his stamp as a comedian
पुणे- जेवणात जशी पुरणपोळी बनविणे खूप अवघड असते तसेच विनोद करणे हे देखील अवघडच. विनोदाला अनेक पदर असतात. कमरेच्या खालचे विनोद न करता दर्जा राखत भाषेच्या आधारावर विनोद करणे हे कौशल्य आहे. ‘ट ला ट’, ‘फ ला फ’ लावून विनोद होत नाही. मला विनोदी अभिनेता म्हणून शिक्का बसत असेल तर, त्याचा मला १००% अभिमानाच आहे, अशा...
Dr. Madhuri Ghate's research paper presented
पुणे  - क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या रेडिओलॉजी विभागाच्या उपाध्यक्षा यांनी नुकत्यात दक्षिण कोरियामधील सेऊल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला. गर्भाशयातील फायब्रॉईड पेशी व त्यांच्या विविध प्रकारांचे वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी T2 मॅपिंगचा वापर हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. कोरियन सोसायटी ऑफ रेडिओलॉजी तर्फे भरविण्यात आलेल्या कोरियन काँग्रेस ऑफ रेडिओलॉजी २०२३ या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी...
Rashtra Sevika Samiti's path sanchalan was completed with enthusiasm at 17 places
पुणे -शस्त्र पूजन व विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीचे  पश्चिम महाराष्ट्र प्रांतात  17 ठिकाणी सघोष पथसंचलन रविवार ,  दि 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता  उत्साहात संपन्न झाले.    राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय महिला संघटनेचा विजया दशमी हा...
Launch of the title poster of the movie 'Gafil'
मराठी प्रेक्षक नेहमीच चित्रपटसृष्टीकडून आगळ्या-वेगळ्या आशयाची, विषयाची आणि वेगळ्याच ढंगाची कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. असे अनेक चित्रपट मराठी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतल्याची उदाहरणं आहेत. यामुळे नवोदित दिग्दर्शकही काहीतरी नवीन, हटके विषयांवर सातत्याने कलाकृती घडवण्यासाठी तत्पर असतात. असेच एक हरहुन्नरी दिग्दर्शक मिलिंद अशोक ढोके आपल्यासमोर एक अनोखी कलाकृती चित्रपटाच्या स्वरूपात आणत असून, ‘गाफील’ असं या...
सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली
पुणे -कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “वाढत्या जनक्षोभामुळे, व मनाची लाज बाळगून केली असुन, विविध स्तरीय वाढत्या विरोधामुळेच ‘पश्चातबुघ्दीने सुचलेले शहाणपण’ असल्याचा हल्वाबोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. संविधान लोकशाही प्रेमी संस्था, विद्यार्थी, कामगार संघटना व ‘इंडीया घटक पक्षांनी’ सरकारी पदांची भरती, पोलीस भरती बाबतच्या...