gtag('js', new Date());
Atalji was the true father of Navbharat
Devendra Fadnavis On Atal Bihari Vajpayee : अणुस्फोटांच्या (nuclear explosion) बाबतीत असणारा जागितक दबाव झुगारून, आपल्या वैज्ञानिकांना(Scientists) अणुस्फोटाची (nuclear explosion) परवानगी देणारे, देशातील चारही दिशांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग (Golden Quadrilateral Highway) उभारणारे अटलजी हे खऱ्या अर्थाने नवभारताचे जनक होते, नवभारताच्या उभारणीची सुरवात त्यांनी केली, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे...
Fadnavis challenges the opposition to an open debate
Devendra Fadanvis On Ram mandir | Atal Sanskriti Gaurav Award — “आज काही लोक विचारतात राम मंदिर तुमची खासगी संपत्ती आहे का? हे तेच लोक आहे जे म्हणायचे ‘मंदिर वही बनायेंगे लेकीन, तारीख नहीं बताएंगे’. पण, तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली. २२ जानेवारीला हिंमत असेल तर अयोध्येमध्ये(Ayodhya) या. तुम्हालाही रामाचं मंदिर...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
Ajit Pawar On Amol Kolhe --एकदा चॅलेंज हाती घेतले तर ते मी पूर्ण करतो आणि जिंकूनच दाखवतो ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल, असा थेट इशारा अजित पवार(Ajit Pawar) यांनी नामोल्लेख टाळून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दिला आहे. अजित पवार हे आकुर्डीमध्ये सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (You will know after result)
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
Sharad Pawar On Ajit Pawar -देशात लोकशाही असून बारामती (Baramati) मधील अनेक संस्थात मी काम केले आहे. त्यामुळे कोणी कोणत्या पदावर जावे याबाबत माझ्याशी चर्चा केली जाते. मी नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी घेतली आहे. १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष्य घातलेले नाही. युवा पिढीसमोर यावी, सर्वांना सहभागी करुन घ्यावे त्यामुळे माझे याबाबत...
Jarange Patal's warning to attack Mumbai
Manoj Jarange's warning to the state government : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता राज्य सरकारला (State Govt.) इशारा (Warning) दिला आहे. जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलन ( Maratha Reservation Movement) आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी बीडमध्ये (Beed)...
Malabar Gold & Diamonds inaugurates 7th store at Wakad
पुणे- देशातील प्रसिद्ध सोने आणि हिऱ्यांच्या किरकोळ विक्री साखळीपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, पुण्यात वाकड येथे त्यांचे नवीन स्टोअर नुकतेच सुरू केले. जी-५१, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, सयाजी हॉटेलच्या मागे, वाकड, पुणे येथे असलेल्या या आलिशान स्टोअरने पुण्यातील मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या किरकोळ व्यापाराला बळकटी दिली आहे आणि शहरातील स्टोअरची संख्या ७...