पिंपरी : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) दोन समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) आणि राष्ट्रवादीचे (ncp)नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दोन्ही समाजातील तेढ करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी शनिवारी केले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council)...
क्रीडा
स्वच्छ पर्यावरणपूरक पुण्यासाठी धावले 28 हजार पुणेकर : संकल्प – पुणे शहर २०२७ पर्यंत देशातील सर्वाधिक स्वच्छ करण्याचा- जगदीश मुळीक
News24Pune -
Pune Thon Marathon - पुढील पाच वर्षात पुणे शहराला स्वच्छ (Clean Pune) आणि पर्यावरणपूरक शहर (Eco-friendly city) बनविण्याच्या निर्धाराने 28 हजार पुणेकरांनी जगदीश मुळीक फाउंडेशनच्या (Jagdish Mulik Foundation) वतीने आयोजित केलेल्या ‘पुणे थॉन मॅरेथॉन’( Pune Thon Marathon )स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. (28 thousand Punekar ran for a clean environment friendly Pune)उच्च व...
पुणे : पुस्तके (Books) ही केवळ पाने नसून, त्याद्वारे आपली वैचारिक जडणघडण (Conceptual formation)होते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व आणि समजाची निर्मिती (Formation of personality and society) होते. आपण केवळ एक व्यक्ती नसून, या समाजाचा भाग आहे, अशी वैचारिक परिपक्वता(Conceptual maturity) पुस्तकांमधून येते, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शुक्रवारी व्यक्त केले. देशाच्या...
पुणे(प्रतिनिधी)-महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) पक्षांची अवस्था ही आगामी फेब्रुवारी महिन्यात अवघड होणार आहे. काँग्रेस(Congress), उद्धव ठाकरे गट(Uddhav Thakaray), शरद पवार(Sharad Pawar) गट यांच्या पक्षातील जेवढे लोक भाजपात (bjp) येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा (Lotus Dupatta) तयार असेल, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bavankule) यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी टोला लगावला. मराठा समाजाला (Maratha) फायदेशीर...
पुणे-मुंबई
२२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ ते २५ जानेवारी दरम्यान : ऑनलाईन नोंदणी २३ डिसेंबरपासून, यावर्षी ११ स्क्रीन
News24Pune -
Pune International Film Festival : २२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Pune International Film Festival) १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आल्याची आणि महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel)यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पुणे फिल्म फाउंडेशन (Pune Film Foundation) आणि महाराष्ट्र शासन (Govt. Of...
पुणे-मुंबई
वृत्तपत्रांचे वाचन ही वाचनाची पहिली पायरी :वृत्तपत्र संपादकांच्या चर्चेतील सूर
News24Pune -
पुणे - वृत्तपत्रे (News Paper) ही संस्कृतीची वाहक आहेत. वृत्तपत्रांचे वाचन केल्यास पुस्तकांच्या(Books) वाचनाकडे वळता येईल. वृत्तपत्र वाचन (News Paper Reading) ही वाचनाची पहिली पायरी आहे. वाचनसंस्कृती (reading culture) टिकली, तर वृत्तपत्र टिकणार आहेत. तंत्रज्ञानाचा वापरही वाचनासाठी करता येऊ शकतो, असा सूर वृत्तपत्र संपादकांच्या (Editors) चर्चेत उमटला. (Reading newspapers is the first step of reading)














